ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

नवी दिल्ली : भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदी म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांनी आज (सोमवार) घेतली. भारताचे 45 वे सरन्यायाधीश म्हणून ते शपथबद्ध झाले.  राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिश्रा यांना पद व...

पणजी (गोवा) : पणजी, वाळपई पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी विजय मिळविला. या विजयानंतर पर्रीकर यांनी पुढील आठवड्यात राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. आज (सोमवार) या दोन जागांसाठी मतमोजणी झाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली, 10...

पुणे - पुणे-नाशिक महामार्गावर एसटी आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला आहे. त्र्यंबकेश्वरहून पुण्याकडे निघालेल्या बसने (MH 14 BT 4351) नादुरुस्त टेम्पोने (MH 17 T 4299)...

अकोला ः कृषी निविष्ठा विक्रेत्यांना कृषी पदविका अभ्यासक्रमासाठी शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली. त्यानुसार वऱ्हाडातील पहिलाच प्रयोग म्हणून, अकोला जिल्ह्यात केवळ कृषी विज्ञान केंद्र अकोला, येथे हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. पहिल्याच वर्षी ५८ प्रवेशअर्ज प्राप्त झाले असून, मंजूरीनुसार ४०...

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...

ग्लासगो - पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन विजेतेपद जिंकण्यासाठी दिलेली जवळपास दोन तासांची लढत अखेर थोडक्‍यात अपुरी पडली. भारताची पहिली महिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती होण्याचे तिचे स्वप्न गतवर्षी ऑगस्टमध्ये अपुरे ठरले होते, तर एका वर्षांनी भारताची पहिली जागतिक बॅडमिंटन विजेती होण्याचे सिंधूचे...

पल्लिकल  - जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या श्रीलंकेला नंतर रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीच्या फटकेबाजीमुळे तिसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. भारताने हा सामना सहा गडी राखून जिंकताना पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी...

आमदारांची कामे मार्गी लावण्याचा सपाटा मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे लोढणे गळ्यात न बांधता एकहाती सत्ता मिळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नाराज आमदारांना "गाजर' दाखविण्यास सुरवात केली आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांवर त्यांचे आमदार नाराज असल्याने...

सोलापूर - सध्या भाजपकडून वेगवेगळ्या पक्षांतील लोकांना आपलेसे केले जात आहे, त्यामुळे त्या पक्षाची नीतिमत्ता बदलली आहे. भाजप म्हणजे खरेदी- विक्री संघ झाल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिल्याशिवाय कॉंग्रेसचा लढा...

टेंभू, ताकारी-म्हैसाळला लाभ - मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर नवे दर सांगली - टेंभू, ताकारी, म्हैसाळसह राज्यातील उपसा सिंचन योजनांच्या पाणीपट्टीचे पीक आणि सिंचन पद्धतनिहाय संपूर्ण फेररचना केली जाणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर जलसंपदा विभागाककडून...

मुंबई - दीवार चित्रपटातील "कह दू तुम्हें' हे गीत आगामी बादशाहो चित्रपटात वापरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सुपर कॅसेट इंडस्ट्रीला नुकतीच अंतरिम मनाई केली. बादशाहोमध्ये अजय देवगणने मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या सिनेमात दीवारमधील "कह दू तुम्हें' हे गाणे नव्याने दाखवण्यात येत आहे. मात्र,...

पंढरपूर - कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रश्‍नावर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी रविवारी उडवाउडवीची उत्तरे दिली. राणे यांच्याविषयी अधिक काही न बोलता त्यांनाच विचारा, असे विधान त्यांनी केले आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस मोहन प्रकाश यांनी पंढरपुरात...

मुंबई - विमान प्रवाशांच्या जिवाची काळजी घ्यायची की, विमानतळ परिसरातील रहिवाशांच्या जिवाची? याचा निर्णय विमानतळ प्राधिकरणाने विचारपूर्वक करायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच व्यक्त केले. विमानतळ परिसरातील टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. विमानतळ परिसरात...

पुणे - जागतिक बाजारपेठांमध्ये भारतीय फळांना मागणी वाढविण्यासाठी द्राक्ष, सफरचंद आणि संत्र्यासारख्या उच्च प्रतीच्या फळांची कायमस्वरूपी विक्री केंद्रे विमानतळ आणि रेल्वे स्थनकांवर उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडून केला जाईल, असे आश्‍वासन केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले...

गडकरींची घोषणा, पालखी मार्गाचेही सहा महिन्यांत विस्तारीकरण पुणे - मुंबई - गोवा दरम्यान सिमेंटचा चौपदरी रस्ता आणि खंबाटकी घाटात सहापदरी नवा बोगदा उभारण्याची घोषणा केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी येथे केली. त्याचप्रमाणे पुणे - रायगडमार्गे दिघी बंदराचा प्रकल्प आराखडा तयार...

कोल्हापुरी तरुणाईचा जल्लोषात जगभरात गणेशोत्सव कोल्हापूर - ‘विघ्नहर्ता गणपती बाप्पा म्हणजे विश्‍वव्यापीच. प्रत्येकाला तो भुरळ घालतो. आकारापासून ते विविध रंगसंगतीतील रूपांपर्यंत तो साऱ्यांनाच मोहवून टाकतो. कोल्हापुरातील काही तरुण परदेशांतून खास गणेशोत्सवासाठी कोल्हापुरात येतात; मात्र काही तरुणांनी...

केडगाव : एक मंडळ एक वृक्ष या संकल्पनेतून बोरीपार्धी ( ता.दौंड )  येथे आज विविध प्रकारची 21 झाडे लावण्यात आली. केडगाव परिसर गणोशोत्सवातील हा पहिला प्रयोग यशस्वी झाला.  केडगावात मंगलबाई मुथा यांच्या स्मरणार्थ 'एक मित्र एक झाड' ही संकल्पना गेल्या वर्षापासून राबविण्यात येत आहे....

ठाणे : ठाणे शहरातील गणेश विसर्जनासाठी ठाणे महापालिका प्रशासनाकडून विनामुल्य विसर्जन व्यवस्था सुरू केली असताना शहरातील काही कथित स्वयंसेवकांनी या विसर्जन घाटांवर अनधिकृत पध्दतीने वसुली सुरू केली आहे. गणपती विसर्जनासाठी मुर्ती दिल्यानंतर त्याच्या विसर्जनासाठीचे शंभर रुपयांची बिदागी मागितली जात असून...

कोल्हापूर : डॉल्बी आरोग्यास घातक आहेच, पण तो लावल्याने दाखल होणारे गुन्हे तुमचे करिअर खराब करू शकते, मित्रांनो धोडा उत्साहाला आवर घाला... अशा पद्धतीचे प्रबोधन शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आज शिवाजी पेठेतील मंडळात जावून केले.  गतवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत 16 मंडळांनी डॉल्बी...

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील स्व. शकुंतला नारायण ढोरे स्मृती प्रतिष्ठान व राधानंद संगीत विद्यालय, सांगवी, पुणे आयोजित गुरुपूजन सोहळा, पं. भीमसेन जोशी कलामंदिर औंध पुणे येथे दिमाखात पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री नंदकिशोर ढोरे संचलित राधानंद संगीत...

माढळ : नजीकच्या कुजबा या आम नदीकाठावर वसलेल्या खेडेगावात अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या फुले कुटुंबात 1958 साली रमेशभाऊंचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी जगलातील मोहफुले व पाने गोळा करून विकले. पण शिक्षण सोडले नाही. उच्च शिक्षण, जिद्द, श्रमप्रतिष्ठेच्या बळावर रमेशभाऊंची आज नागपूर...

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता.साक्री) येथील आई तुळजाभवानी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते आसिफ मियाबेग मिर्झा यांची एकमताने निवड झाली असून मुस्लिम समाजातील व्यक्तीला एखाद्या सार्वजनिक गणेश मंडळाचे...

उल्हासनगर : संपूर्ण उल्हासनगरच्या विविध परिसरात गांज्या विक्री करून गांज्याचे रॅकेट चालवणाऱ्या भाऊ बहिणीला मध्यवर्ती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या कडून सव्वा तीन लाख रुपयांचा तीन किलोच्या वर गांज्या जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अल्ताफ रशीद शेख आणि हिना स्वप्नील असे या भाऊ...

सोनगीर (जिल्हा धुळे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी संकल्प से सिध्दी (2017 ते 2022) उपक्रमांतर्गत आज (ता. 26) संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत गरीबी, बेरोजगारी, आतंकवाद, जातीयवाद हटविण्यासाठी तसेच सर्वांना न्याय, विकास, समानता,...

#OpenSpace

सोलापूर - सोलापूर शहरातील विडी उद्योग सुरु करण्यास काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश आयुक्त पी. शिवशंकर...

नवी दिल्ली ता.५ : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात 24 मार्चला लॉकडाऊन करण्यात आलं. होत. त्यानंतर तीनवेळा लॉकडाऊन वाढवण्यात आले...

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीही यंदापासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर...