ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

हैदराबाद - हैदराबादमध्ये शनिवारी रात्री प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन ठिकाणी छापा टाकून 66 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदराबादमधील हिमायतनगर भागातील तेलगू अकादमी येथे छापा टाकून हे 36 लाख रुपये जप्त करण्यात आले...

नवी दिल्ली - लेफ्टनंट जनरल प्रदीप रावत यांची भारतीय लष्करप्रमुखपदी करण्यात आलेली निवड राजकीय वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रावत यांच्यापेक्षा वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना डावलून रावत यांची निवड करण्यात आल्यासंदर्भात कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. "नव्या...

नोएडा : अकरा व्यक्तींशी विवाह करून त्यांना एकाच प्रकारे लाखो रुपयांना फसविणाऱ्या तरुणीला पकडण्यात केरळ पोलिसांना यश आले आहे. नोएडा पोलिसांच्या मदतीने केरळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत संबंधित तरुणीला तिच्या बहिण आणि बहिणीच्या पतीसह ताब्यात घेतले आहे. मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथील मेघा मार्गव...

करॅकस - बँकांमध्ये झालेली गर्दी, नोटांची कमतरता आणि देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांनी शनिवारी नोटाबंदीचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. आता जानेवारीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. व्हेनेझुएला सरकारने 12 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून देशातील...

इम्फाळ - मणिपूरमध्ये हिंसक घटनांमध्ये वाढ झाल्याने सरकारने इम्फाळसह काही शहरांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम इम्फाळमध्ये हिंसक घटना घडण्याची शक्यता अधिक असल्याने तात्काळ याठिकाणी इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. सोशल नेटवर्किंग साईट्सवरून धार्मिक...

पणजी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे काही राजकीय नेते भिकारी झाल्याचा टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी लगावला आहे. "काही लोकांनी गोव्याला लुटणे, हाच धंदा बनविला होता. मात्र मोदीजींनी नोटाबंदीच्या केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर काही राजकीय नेते अक्षरश:...

नांदेड - जिल्ह्यातील ९ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक व नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी तसेच २ नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रियेस सुरवात झाली. जिल्हानिवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुरेश काकाणी  यांनी सकाळी मतदान...

जकार्ता - इंडोनेशियाच्या लष्कराचे "हर्क्‍युलस सी-130' हे मालवाहु विमान आज (रविवार) कोसळल्याने विमानामधील सर्व 13 जण मृत्युमुखी पडले. पूर्व इंडोनेशियामधील पापुआ प्रांतामध्ये हा अपघात झाला. इंडोनेशियातील तिमिलिका या शहरामधून उड्डाण केलेले हे विमान वामेना येथे सुमारे 12 टन अन्न व सिमेंट घेऊन जात...

शिमला : नवी दिल्ली, तेलंगणा, हरियाना, पंजाब, चंदिगडनंतर आता हिमाचल प्रदेशही शंभर टक्के आधार नोंदणी असलेले राज्य ठरले अहे. त्यामुळे आता देशभरात एकूण सहा राज्ये शंभर टक्के आधार नोंदणी राज्य ठरले आहेत. आधार नोंदणीची 2015 च्या जनगणनेच्या आकड्याशी तुलना केली जाते. या आधारे देशातील सहा राज्ये शंभर...

सूरत (गुजरात) : प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या छाप्यात चहाविक्री करून सावकार बनलेल्या एका व्यक्तीकडे रोख रक्कम, सोने, स्थावर मालमत्ता स्वरुपातील तब्बल 400 कोटी रुपयांची संपत्ती सापडली आहे. प्राप्तीकर विभागाने शनिवारी शहरात चहाविक्रीतून सावकार बनलेल्या किशोर भाईज्वाला नावाच्या व्यक्तीच्या...

बंगळूर - कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी बोलल्यानंतर होणाऱ्या भूकंपाची आम्हाला प्रतिक्षा असल्याची टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते एस. प्रकाश म्हणाले, "राहुल गांधी बेळगावमध्ये भूकंप घडवतील असे मला अपेक्षित होते. कॉंग्रेसच्या काही प्रवक्‍त्यांनी...

वॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून पकडण्यात आलेले "ड्रोन' विमान अमेरिकेस परत केले जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. यासंदर्भात चीनशी "आश्‍वासक चर्चा' झाल्याची माहिती यावेळी पॅंटॅगॉनकडून देण्यात आली. चीनकडून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये हे विमान गेल्या गुरुवारी पकडण्यात आले होते. या...

नवी दिल्ली - ख्यातनाम भारतीय मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने टांझानियाच्या फ्रान्सिस चेका याचा निर्णायक पराभव करत जागतिक मुष्टियुद्ध संघटनेचे "आशिया-पॅसिफिक सुपर मिडलवेट' अजिंक्‍यपद कायम राखण्यात यश मिळविले. एकूण 10 फेऱ्यांच्या या सामन्यामध्ये विजेंदरने तिसऱ्याच फेरीत चेका याला निर्णयाक ठोसा लगावत...

काश्‍मिरात लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला श्रीनगर - भारतीय लष्कराच्या वाहनावर आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा, तर दोन जवान जखमी झाले. जम्मू आणि काश्‍मीरमधील पाम्पोर गावात श्रीनगर-जम्मू महामार्गाजवळ हा हल्ला झाला. पाम्पोर हे गाव पुलवामा जिल्ह्यात आहे.  पोलिसांनी...

मुंबई - नोटाबंदीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर, लोकांवर जे विपरीत परिणाम झाले आहेत, त्याची जबाबदारी केंद्र सरकार आणि निर्णय घेणाऱ्यांना टाळता येणार नसून, सर्वांत वाईट परिणाम शेती उद्योग आणि लघु उद्योगावर झाला आहे. येत्या काळात या निर्णयाचे दूरगामी परिणाम होणार असून, विविध क्षेत्रांमध्ये कामगार...

एअर मार्शल धनोआ हवाई दलाचे प्रमुख नवी दिल्ली - भारताचे नवे लष्करप्रमुख म्हणून केंद्र सरकारने आज लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांच्या नावाची घोषणा केली; तसेच नवे हवाई दलप्रमुख म्हणून एअर मार्शल बी. एस. धनोआ यांचेही नाव सरकारने जाहीर केले आहे.  सध्याचे लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंह सुहाग हे या...

नवी दिल्ली - आणीबाणीच्या काळात काँग्रेसने राबविलेल्या नसबंदी अभियानानंतर जे हाल काँग्रेसचे झाले, तेच नोटाबंदीनंतर भाजपचे होतील. भ्रष्टाचारविरोधी लढ्यात नोटबंदीचा फायदा होणार नाही व काळापैसाही परत येणार नाही, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली - पाचशे व हजाराच्या बंद झालेल्या 1.92 कोटी रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंगळूरमध्ये अटक केली. सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंकेचे वरिष्ठ विशेष सहायक सदानंद नाईक आणि विशेष सहायक ए. के. अवीन...

मुंबई - लोढा समितीच्या शिफारशीमुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी आपला राजीनामा व्यवस्थापकिय समितीकडे पाठविली असून, त्यावर समिती निर्णय घेणार आहे. लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि संलग्न राज्य संघटनेच्या...

मुंबई - देशातला काळा पैसा बाहेर काढण्याच्या सरकारच्या निर्णयाला आपले समर्थन आहे. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीत चूक झाली  डाॅक्टरने आॅपरेशन केलं, मात्र नंतर लक्ष न दिल्यानं पेशंट दगावला अशी स्थिती झाली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज नोटाबंदीच्या...

चेन्नई - इंग्लंडने दुसऱ्या दिवशी 477 धावांचा डोंगर रचल्यानंतर भारतानेही चोख प्रत्युत्तर देत दुसऱ्या दिवसअखेर नाबाद 60 धावा केल्या. के. एल. राहुल 30 आणि पार्थिव पटेल 28 धावांवर खेळत आहेत. आज 4 बाद 284 वरून पुढे खेळताना इंग्लंडला पहिला धक्का देण्यात अश्विनला यश आले. त्याने बेन स्टोक्सला 6 धावांवर...

बेळगाव - परदेशातील काळा पैसा आणण्याचे आश्वासन देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटारडे असल्याचे नागरिक मला सांगत आहेत, अशी जोरदार टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. बेळगाव येथे सभेत बोलताना राहुल गांधी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका...

नवी दिल्ली - अवैध शस्त्रांची तस्करी करणाऱ्या अंडरवल्ड डॅान दाऊद इब्राहिमचा 'चाहता' असलेल्या एका 19 वर्षे वयाच्या युवकास दिल्ली पोलीसांनी कापशेरा भागातुन अटक केली. या कारवाई दरम्यान 3 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली. जतिन नावाच्या या युवकाने फेसबुकवर 'भाई जतिन बनिया' या नावाने अकाउंट बनवले होते....

मुंबई - पालघर जिल्ह्याचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि वसई विरार महापालिकेतील गटनेते नगरसेवक धनंजय गावडे यांच्याकडे सापडलेल्या नोटांची प्राप्तीकर विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. राजकारणात सक्रीय होताना 'आरटीआय' कार्यकर्ता म्हणून माहिती मागवून अनेक बांधकाम...

#OpenSpace

मिनियापोलिस : कोरोनाच्या संसर्गाशी झुंज देणाऱ्या अमेरिकेत आता आंदोलनाचा भडका उडाला असून जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा...

मेक्सिको सिटी : कोणत्याही परिस्थितीत आपल्या व्यवसाय वाढीसाठी जो शक्कल लढवतो, तोच खरा व्यवसायिक. या कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनच्या...

पुणे : महाराष्ट्र सरकारने एकीकडे जूनमध्ये शाळा सुरू करण्याचे नियोजन सुरू केले होते, मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीत...