ताज्या बातम्या

मुंबई - देशवासियांनी आपल्या सैन्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. सीमेवर वीरमरण पत्करणाऱ्या जवानांप्रती आपण एकता दाखविणे गरजेचे आहे. सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत, असे मत बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले. अमिताभ बच्चन यांचा आज (...

इंदूर: 'गोलंदाजीला सुरवात केली, की सूर गवसायला मला थोडा वेळ लागत आहे. पण एकदा सूर गवसला, की जगातील कुठल्याही फलंदाजास चकवू शकतो, असा विश्‍वास मला आहे,' अशी प्रतिक्रिया भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज रविचंद्रन आश्‍विन याने आज (सोमवार) व्यक्त केली....

न्यूयॉर्क: तुमच्या डेस्कटॉप किंवा लॅपटॉपची मोकळी 'रॅम' वापरून सगळी सिस्टिमच संथ करणे आणि बॅटरी जास्त वापरण्यासाठी 'गुगल क्रोम' 'प्रसिद्ध' आहे. पण येत्या डिसेंबरमध्ये हे चित्र बदलण्याची दाट शक्‍यता आहे. 'क्रोम'चे नवे व्हर्जन कमीत कमी 'रॅम' वापरणार...

इस्लामाबाद- आम्हाला थांबविण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. यापुढेही काश्मरीला आमचा पाठिंबा राहील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी आज (सोमवार) म्हटले आहे. जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त...

इंदूर - भारताचा प्रतिभावान फिरकीपटू आर आश्‍विन याने घेतलेल्या सहा बळींमुळे भक्कम सुरुवात केलेल्या न्यूझीलंडचा डाव आज (सोमवार) अखेर 299 धावांत संपुष्टात आला. यामुळे 258 धावांची आघाडी मिळालेल्या भारताने न्यूझीलंडला फॉलोऑन न देता पुन्हा एकदा फलंदाजी...

पेशावर- श्रीलंका क्रिकेट संघावर मार्च 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार चकमकीत अफगणिस्तानमध्ये ठार झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी आज (सोमवार) दिली. तालिबान या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘अफगाण सुरक्षा दलाचे...

मुंबई - फवाद खान पाठोपाठ आता पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानच्या रईस चित्रपटातील भूमिकेला कात्री लागण्याची शक्यता आहे. उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम न करु देण्याच्या मागणीने जोर धरला होता....

सोल - सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून गॅलेक्सी नोट 7 स्मार्टफोन्सचे उत्पादन तात्पुरते थांबविण्यात आले आहे. कंपनीने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था ‘एपी‘ने दिली.  काही डिव्हाईसेसना आग लागल्याची घटना...

बर्लिन - विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेत विश्‍वविजेत्या जर्मनीने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला; पण इंग्लंडनेही विजयी गुण मिळवला; परंतु प्रतिस्पर्धी कमजोर असूनही त्यांना पूर्ण हुकूमत गाजवता आली नाही.  थॉमस मुल्लरने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर...

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात उपचार घेत असल्याचे त्यांच्या जागी प्रभारी मुख्यमंत्री नेमण्यास एआयडीएमके पक्षाने विरोध दर्शविला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे 22 सप्टेंबरपासून जयललिता या रूग्णालयात उपचार घेत...

#OpenSpace

मागील वर्षी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा 104 जागांवर विजय झाला. तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या. 225 जागा असलेल्या...

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांनी नवव्या दिवशी संप मागे घेतला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं मध्यस्ताची नेमणूक केली आहे....

मुंबई - कर्नाटकमध्ये सत्तांतरासाठी कंबर कसून सुरू असलेल्या ‘ऑपरेशन कमळ’चे राजकीय नाट्य मुंबईत आकाराला येत असताना एका भाजपच्या...