ताज्या बातम्या

मुंबई - टाटा उद्योगसमुहाच्या अध्यक्षपदावरुन अचानक हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय कठोर असून त्यामुळे अत्यंत मोठा धक्का बसल्याचे सायरस मिस्त्री यांनी आज (बुधवार) एका पत्राच्या माध्यमामधून म्हटले आहे.  कॉर्पोरेट विश्‍वाच्या एकंदर इतिहासामध्ये या...

नवी दिल्ली - खाण गैरव्यवहार प्रकरणातून कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निर्दोष मुक्ततेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘लवकरच सर्व भाजपवाल्यांना ‘क्‍लिन चीट‘ मिळेल‘ असे म्हणत नाराजी व्यक्त...

जिनेव्हा - इराकमधील अत्यंत महत्वपूर्ण शहर असलेल्या मोसूलजवळ इस्लामिक स्टेट (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेने 50 माजी पोलिस अधिकाऱ्यांची हत्या केल्याची भीती संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे. या अधिकाऱ्यांना इसिसकडून ओलिस म्हणून ठेवण्यात आले होते. या...

पाटणा : बिहारचे उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना 44 हजार युवतींकडून लग्नाचे प्रस्ताव आल्याचे जाहीर झाले होते. त्यावरून त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आता तर विरोधी पक्षांनीही त्यांचे कौतुक केले आहे. तेजस्वी हे 'मोस्ट...

लखनौ : समाजवादी पक्षातील अंतर्गत लढाईमध्ये काका शिवपाल यांनी "अमर' लॉबीच्या साहाय्याने केलेल्या कारस्थानांमुळे घायाळ झालेले मुख्यमंत्री अखिलेश यादव आता रथयात्रेच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. अखिलेश यांच्या बहुचर्चित रथयात्रेला 3 नोव्हेंबरपासून...

क्वेट्टा : क्वेट्टा येथील पोलिस प्रशिक्षण अकादमीवरील "इसिस'च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या 61 तरुण पोलिस प्रशिक्षणार्थींना संपूर्ण शहराने सर्व व्यवहार बंद ठेऊन श्रद्धांजली वाहिली. भीषण हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी (बुधवारी) अवघ्या क्वेट्टा शहरातील...

मुंबई : कोकणात राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. भास्कर जाधव पक्षाचे रत्नागिरी जिल्ह्याचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली...

मुंबई : जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या टप्प्याची विभागणी झाली असून, भारत आणि पाकिस्तानला एकाच विभागात ठेवण्यात आले आहे. ही 10 दिवसांची स्पर्धा 15 ते 25 जूनदरम्यान लंडनला होणार आहे. गतवर्षीच्या जागतिक हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या एकाच विभागात भारत...

अकलूज : युतीमधील मंत्री काहीही बोलत सुटले आहेत. शांततेच्या मार्गाने लाखोंच्या संख्येने मराठा मोर्चे निघत आहेत. अख्खा महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. मात्र, सरकार यावर गंभीर नाही. शरद पवारसाहेबांनी पंतप्रधानांची भेट घेतली आणि मार्ग काढण्याबाबत चर्चा केली. या...

कराची : आगामी भारत दौऱ्यासाठी इंग्लंडने पाकिस्तानचा माजी फिरकी गोलंदाज सकलेन मुश्‍ताकला फिरकी सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. मी भारतात येण्यामुळे कोणती अडचण निर्माण होणार नाही, असा विश्‍वास सकलेनने व्यक्त केला. इंग्लंडचा संघ भारतात पाच कसोटी सामन्यांची...

#OpenSpace

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर अफझलखानाशी युती करणाऱ्याला शिवाजी महाराजांनी कठोर शिक्षा केली असती, असे सांगून...

मुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या सामंजस्य करारानंतर कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे आणि बंडाचे झेंडे उभारले जाऊ नयेत यासाठी...

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती ही वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मातोश्रीच्या स्वार्थासाठी झालेली आहे. युतीचा फायदा दोन्ही...