ताज्या बातम्या | Tajya Batmya | Latest Breaking News in Marathi

नवी दिल्ली : लोकसभेचे दिवंगत सदस्य ई. अहमद यांच्या निधनावरून उद्भवलेला वाद शमण्यास तयार नाही. कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी संसदीय समिती नेमण्याची मागणी केली असून आज पुन्हा एकदा लोकसभेत यावरून जोरदार गोंधळ झाला. यामुळे लोकसभाध्यक्षांना प्रश्‍नोत्तराचा तास तहकूब करावा लागला...

लंडन  : ब्रिटिश राजवटीत सफायर ज्युबिली (65 वर्ष) पूर्ण करण्याचा मान राणी एलिझाबेथ द्वितीय यांना मिळाला आहे. इतक्‍या दीर्घ कालावधीसाठी सिंहासनावर राहण्याचा आणि राणीचा मुकुट मिरविण्याचा बहुमान मिळविलेल्या त्या जगातील पहिल्याच राणी ठरल्या आहेत. नोरफोल्क येथील सॅण्ड्रिगहॅम इस्टेट...

मुंबई : ठाण्यात कोण, कुणाचा, कधी आणि कुठे बदला घेईल हे काही सांगता येत नाही. ठाण्यात अक्षरशः प्रचाराचा नारळ पत्नीला भिरकावून मारल्याचा विचित्र प्रकार रविवारी घडला आहे. शिवसेनेचे उमेदवार माणिक पाटील यांनी पत्नीला प्रचाराचा नारळ भिरकावून मारला. पत्नी संगीता पाटील या शिवसेनेच्या विद्यमान...

नवी दिल्ली - सहारा उद्योगसमूहाच्या जुलै 2019 पर्यंत गुंतवणूकदारांना सर्व पैसे परत करण्यासंदर्भातील "योजने'वर तीव्र नाराजी व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने आज (सोमवार) पुणे शहराजवळील "ऍम्बी व्हॅली' ही सहारांची प्रसिद्ध मालमत्ता जप्त (ऍटॅचमेंट) करण्याचे आदेश दिले. गुंतवणुकदारांचे बुडविण्यात...

कराची- अफगाणिस्तानच्या कराची येथील वकिलातीमध्ये एका सुरक्षारक्षकाने अफगाण राजनैतिक अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली.  मृत्युमुखी पडलेला अधिकारी हा या वकिलातीचा तृतीय सचिव असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. इस्लामाबादमधील अफगाण दुतावासाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात मृत...

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे चित्र अर्ज माघारीनंतर उद्या (ता.7) स्पष्ट होणार असून बहुतांश ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे. तर अनेक ठिकाणी ती भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी तिरंगी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या तुलनेत शहरात भाजपमध्ये...

चंडीगड - कर्नाळ येथील एका निवासी विद्यालयामध्ये 11 वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे वृत्त आज (सोमवार) सूत्रांनी दिले. या विद्यार्थिनीवर विद्यालयामधील इतर दोन विद्यार्थिनींनी समलैंगिक संबंधांसाठी दबाव आणल्याने तिने आत्महत्या केल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकरणी...

नागपूर : अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचा काळ विश्रांतीचा समजला जातो. काहीजण मुले व नातवंडांसह वेळ घालविण्याचे प्लानिंग करतात. काही निवृत्तीनंतरही काम करतात. परंतु, सेवानिवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन व वेळ शेतकऱ्यांसाठी खर्च करणारा अधिकारी आहे. शेतकऱ्यांच्या भल्ल्यासाठी त्यांची तळमळ सुरू आहे....

मुंबई : आजाराला कंटाळून एकाने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला काहीही न होता तो सुखरुप बचावला. विक्रोळी स्थानकावर घडलेली ही आश्चर्यजनक घटना चर्चेचा विषय बनली आहे. या घटनेचा सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

लंडन - इंग्लंडचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार ऍलिस्टर कूक याने कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज (सोमवार) घेतला. इंग्लंडसाठी 59 सामन्यांत कर्णधारपदाची जबाबदारी कूकने पार पाडली आहे. कुक हा 2012 पासून इंग्लंड संघाचा कर्णधार होता. कूकच्या राजीनाम्यानंतर कसोटी संघाची धुरा मधल्या फळीतील फलंदाज...

वॉशिंग्टन - अमेरिकेने केलेल्या चुकांमुळे जगभरातील अनेक नागरिकांना प्राण गमवावा लागल्याची भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे "मारेकरी' असल्याची भूमिका ट्रम्प यांच्यापुढे यावेळी मांडण्यात आली. मात्र पुतीन यांच्यासंदर्भात...

नागपूर : एका प्रभागात एकापेक्षा जास्त इच्छुकांना एबी फॉर्म देण्याच्या काँग्रेसच्या उत्साही निर्णयाची शहरात सध्या जोरदार चर्चा आहे. राजकीय वर्तुळात यामागे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहे. नागपूर भाजपला आंदणच देण्यासाठी काँग्रेसमधील काही नेत्यांनी ही युक्ती वापरली असावी, असा अंदाजही व्यक्त करण्यात...

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे येत्या मे महिन्यात "नाटो' आघाडीच्या युरोपमधील राष्ट्रप्रमुखांची भेट घेणार असल्याची माहिती नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी दिली. ट्रम्प यांच्याशी यासंदर्भात दूरध्वनीवरुन झालेल्या चर्चेमध्ये पूर्व युक्रेनमधील बंडखोर चळवळीसंदर्भातही...

गाझियाबाद - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार तोंडी तलाक पद्धतीवर बंदी आणण्याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे, केंद्रीय कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले. तोंडी तलाक ही मुस्लिम समाजातील परंपरा स्त्रियांचा अनादर करणारी आहे व त्यावर बंदी घालणे गरजेचे आहे. याविषयी सर्वोच्च...

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून दोनवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील...

नागपूर : शहरात दहशत पसरवीत असलेल्या 'सायको स्टॅबर'ने आज अजनीतील नालंदानगरात आणखी एका महिलेवर हल्ला करून पळ काढला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून 'सायको स्टॅबर'विरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या महिन्याभरात सात महिलांवर प्राणघातक...

लखनौ - यादव कुटुंबात कोणताही वाद नसून, अखिलेश यादवच उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री असेल, असा विश्वास समाजवादी पक्षाचे (सप) प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केला. अखिलेश यादव यांनी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी नाराजी दर्शविली होती. तसेच त्यांनी...

पुणे - भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली नाही, तरी परस्परांमधील कटुता टाळायची, असे पूर्वी ठरले होते. मात्र आरोप- प्रत्यारोप करून शिवसेना वातावरण प्रदूषित करीत आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज येथे महापालिका निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडताना केला. भाजपच्या 162...

मुंबई - 'फँड्री', 'सैराट' या चित्रपटांतून सामाजिक संदेश देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असून, त्यांच्या आगामी हिंदी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटविल्यानंतर नागराज मंजुळे यांनी...

नवी दिल्ली - रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 7 फेब्रुवारीपासून बंगळूर येथे उपचारासाठी जाणार आहेत. पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपवून केजरीवाल रविवारी दिल्लीला परतले आहेत. त्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागल्याने तपासणी करण्यात आली. या...

नवी दिल्ली - दिल्लीलीतल नेहरु प्लेस मेट्रो स्थानकाजवळ आज (सोमवार) सकाळी पोलिस आणि सराईत गुन्हेगार अकबर यांच्या चकमक झाली. या चकमकीनंतर अकबर याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहरु प्लेस मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या चकमकीत एकही पोलिस जखमी झालेला नाही. या...

मुंबई - भाजपला पराभूत करणे हाच शिवसेना व कॉंग्रेसचा एकमेव अजेंडा असून, या दोन्ही पक्षांनी एकमेकाला पूरक असे उमेदवार उभे करून मॅच फिक्‍सिंग केल्याचा आरोप करत हा शिवद्रोह, मुंबईद्रोह व महाराष्ट्रद्रोह आहे, असा अजब दावा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज प्रचार सभेत केला.  कॉंग्रेस व...

नवी दिल्ली (पीटीआय) - जी मंडळी मतदान करत नाहीत, त्यांना सरकारला प्रश्‍न विचारण्याचा किंवा दोष देण्याचा अधिकार नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याने अतिक्रमण काढण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे मत व्यक्त केले. सरन्यायधीश...

नवी दिल्ली - यंदाचा अर्थसंकल्प शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता सुधारण्याची झलक दाखविणारा असल्याचा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. शैक्षणिक प्रगतीचा आढावा पद्धती (लर्निंग आउटकम) नव्या शैक्षणिक वर्षापासून लागू करणे, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या विद्यार्थ्यांसाठी प्रयोगशाळा...

#OpenSpace

नवी दिल्ली - सुमारे एक अब्ज ३५ कोटी लोकसंख्येच्या भारतात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर म्हणजे ऑगस्ट अखेरपर्यंत सुमारे १४...

पुणे - भारतीय चित्रपट आणि दुरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी आणि संस्थेच्या  गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून...

सोलापूर : शहरात सर्व संवर्गात दोन हजार 30 दिव्यांग आहेत. त्यापैकी 71 ते 100 टक्‍क्‍यांपर्यंत 781 दिव्यांग असून त्यांना दरमहा...