ताज्या बातम्या

मुंबई - "पारदर्शक कारभारा'चे तुणतुणे वाजवणाऱ्या राज्य सरकारने चक्क भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाच महाविद्यालयांची खिरापत वाटली आहे. धक्कादायक म्हणजे, उच्च व तंत्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सपशेल नापास केलेल्या महाविद्यालयांना या खात्याचे मंत्री विनोद तावडे...

श्रीनगर : ''पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवावे, जेणेकरून राज्यात शांतता प्रस्थापित करता येईल व चर्चेची प्रक्रिया सुरू करता येईल, असे प्रतिपादन जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज केले.  अनंतनाग लोकसभा मतदारसंघातील...

नवी दिल्ली : तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांच्या अरुणाचल प्रदेश भेटीला आक्षेप घेणाऱ्या चीन सरकारला आज भारताने खडे बोल सुनावले आहेत. चीनने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, आम्ही 'एक चीन' धोरणाचा आदर करतो, चीनकडूनही आम्हाला याचीच अपेक्षा...

वॉशिंग्टन : 'एच-1बी' व्हिसाचा गैरवापर करून अमेरिकी कर्मचाऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कंपन्यांना कडक कारवाई करण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने दिला आहे. भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आणि व्यावसायिकांकडून 'एच-1बी'...

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा नोटाबंदीसारख्या धाडसी निर्णयानंतर सरकारने गेल्या आर्थिक वर्षात (2016-17) आधीच्या तुलनेत तब्बल 18 टक्के वाढीव करवसुली केली आहे. या करवसुलीचे सुधारित उद्दिष्ट 16.97 लाख कोटी होते, प्रत्यक्षात 17.10 लाख कोटी रुपयांची...

नवी दिल्ली: विविध कर आणि शुल्काबाबत नोंदणी असणाऱ्या व्यावसायिकांना वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) नोंदणीची मुदत महिनाभरासाठी वाढवण्यात आली आहे.आतापर्यंत सरासरी 60 टक्के व्यासायिकांनी जीएसटीचा नोंदणी क्रमांक घेतला आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून नोंदणीची मुदत...

पनवेल- शेतकऱयांना कर्जमाफी मिळेपर्यंत संघर्ष करणार. सरकारने आमचे ऐकले नाही तर राज्यकर्त्यांचे जगणे हराम करु, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवार) सरकारवर टीका केली. शरद पवार यांच्या उपस्थितीत पनवेलमध्ये विरोधकांच्या संघर्ष...

लखनौ (उत्तर प्रदेश): देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीस आज (मंगळवार) योगी आदित्यनाथ सरकारने मंजुरी दिली. येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीतच शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला. कर्जमाफीच्या घोषणेने राज्य सरकारवर...

तब्बल 55 वर्षे शास्त्रीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या गानसरस्वती किशोरीताई अमोणकर यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. ख्याल गायकीबरोबरच ठुमरी, भजनावर त्यांची हुकूमत होती. केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर जगभर विविध ठिकाणी त्यांनी गायनाच्या...

पणजीः मांद्रे येथील पेडणे तालुका विकास परिषदेच्या महाविद्यालयाची मान्यता कायम ठेवण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने आज (मंगळवार) दिला. मांद्रे मतदारसंघातून सात हजारापेक्षा जास्त मतांनी दारूण पराभव झालेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांना ही जोरदार...

#OpenSpace

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या (गुरुवार) स्पष्ट होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कमी जागा मिळतील, असा अंदाज 'एक्झिट...

29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या...