ताज्या बातम्या

उत्तर भारतीय भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी  मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी "मी मुंबईकर'चे कॅम्पेनिंग केले असले तरी, 227 पैकी 192 प्रभागांमध्ये कमळ निशाणी फुलणार असून, सुमारे 117 मराठी उमेदवारांना भाजपकडून उमेदवारी...

पक्षाची उमेदवारी राहिली कागदावर  नाशिक - बहुसदस्यीय प्रभागांमुळे राजकीय पक्षांना महत्व आल्याचे चित्र असले तरीही अनेक प्रभागांत उमेदवारांनी राजकीय पक्ष सोयीनुसार बाजुला ठेवत सोयीचे पॅनेल केली आहेत. त्यामुळे या स्वयंघोषीत नेत्यांमुळे राजकीय पक्ष दावणीला...

नाशिक - भाजपमध्ये उमेदवारीसाठी पैशांची मागणी होत असल्याच्या चर्चेला आज एका उमेदवाराने व्हायरल केलेल्या व्हीडिओमुळे पुष्टी मिळाली आहे. भाजप पक्ष कार्यालयात 'एबी फॉर्म' देतांना उमेदवारांकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात असल्याचा हा व्हिडिओ आहे. पैसे...

चेन्नई- तेलगळतीनंतर काळवंडलेला चेन्नईचा समुद्रकिनारा 90 टक्के स्वच्छ करण्यात यंत्रणेला यश आले आहे. आतापर्यंत 65 टन तेल समुद्रातून बाहेर काढण्यात आले असून ही स्वच्छता मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहण्याची शक्‍यता आहे. "इंडियन ऑईल कार्पोरेशन' ही कंपनी या...

सांगली : कर्नाळ रस्त्यावरील दत्तनगर चौकात दुचाकीवरून आलेल्या सहाजणांनी अक्षय ऊर्फ बबलू धनंजय सुरवसे (वय 22, मूळ रा. पंढरपूर, सध्या रा. दत्तनगर) याच्यावर गोळीबार केल्याचा प्रकार दुपारी बाराच्या दरम्यान घडला. बबलूने गोळी चुकवून स्वत:ची दुचाकी मारेकऱ्यांवर ढकलली...

मेरठ - उत्तर प्रदेशचा विकास करण्यासाठी 'एस' समाजवादी पक्ष, 'सी' काँग्रेस, 'ए' अखिलेश आणि 'एम' मायावती या स्कॅम'ला उखडून टाकल्याचे काम करावे लागणार आहे. या निवडणुकीत कमळ फुलवावे लागणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. उत्तर प्रदेश विधानसभा...

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात आज (शनिवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्ला जिल्ह्यातील पहलगाम भागातील आवुरा गावात दोन दहशतवादी लपल्याची माहिती...

मुंबई : गेल्या तीन वर्षांप्रमाणे यंदाचाही आयपीएल लिलाव बंगळूरमध्ये 20 फेब्रुवारीला होणार आहे. यंदाच्या या लिलावासाठी 76 खेळाडू उपलब्ध आहेत. यामध्ये 28 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. मूळ रकमेतून याअगोदर केलेल्या खरेदीतून शिल्लक राहिलेल्या रकमेतील सर्वांत कमी...

अमृतसर - आम्हाला विश्वास आहे, की पंजाबमध्ये पुढील सरकार काँग्रेसचेच असेल. पंजाबमधून काँग्रेसला पुन्हा पुनरुज्जीवीत करून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भेट देवू, असे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. पंजाबमध्ये आज (शनिवार) विधानसभेसाठी...

नागपूर : अर्थसंकल्पात यंदा रेल्वेसाठी भरीव निधी देण्यात आला. त्यातही विदर्भावर प्रभुकृपा असल्याचे दिसून येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील1489 कोटींच्या रेल्वेप्रकल्पांना मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यात 461.15 कोटींच्या नव्या कामांचा समावेश आहे....

#OpenSpace

देशात मॉन्सून यंदा सरासरीइतका म्हणजे 96 टक्के असेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पावसाचा विस्तार देशभर...

मतांच्या ध्रुवीकरणासाठी नेत्यांच्या जिभा किती घसरू शकतात याच्या नीचांकाचे नवनवे विक्रम खासकरून उत्तर भारतात साकारत आहेत....

पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान...