ताज्या बातम्या

नवी दिल्ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दोन विमानांमध्ये शुक्रवारी होणारा भीषण अपघात वैमानिकांच्या प्रसंगावधनेतेमुळे टळला. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळावर येण्याच्या काही...

दमास्कस - सीरियामधील इडलिब प्रांतामध्ये घडविण्यात आलेल्या रासायनिक शस्त्रास्त्रांच्या भीषण हल्ल्यांमधून बचावलेले नागरिक अद्यापी प्रचंड मानसिक धक्‍क्‍यामध्ये असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. ""आम्ही अवतीभोवती श्‍वास गुदमरुन मृत्युमुखी पडणारे नागरिक...

सीरिया : अमेरिकेने सीरियात हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 30 लहान मुले आणि 20 महिलांसह शंभरहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत, तर चारहशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असे 'अल-जझिरा'ने म्हटले आहे. गुरुवारी रात्रीपासून अमेरिकेने सीरिया...

मुंबई: सततच्या तोट्याने ई-कॉमर्समध्ये चाचपडणाऱ्या स्नॅपडीलवर ताबा मिळवण्यासाठी फ्लिपकार्टने प्रयत्न सुरू केले आहेत. स्नॅपडीलमधील सर्वांत मोठा गुंतवणूकदार असलेल्या सॉफ्टबॅंक आणि फ्लिपकार्टमध्ये महिनाभरात स्नॅपडीलचा सौदा पक्‍का होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे...

पुणे : कर्णधार स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली मी पहिलाच सामना खेळत होतो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली मी अनेक वर्षे खेळलो आहे. त्यामुळे धोनी आणि स्मिथमध्ये तुलना होऊच शकत नाही. धोनीच माझ्यासाठी सर्वोत्तम लीडर असल्याचे पुणे सुपर जायंट्स संघाचा खेळाडू...

नवी दिल्ली: आर्थिक वर्षाच्या कालावधीत बदलाबाबत केंद्र सरकारचा विचार सुरु आहे. एका सरकारी समितीने आपल्या अहवालात आर्थिक वर्षाची सुरुवात बदलण्याचा प्रस्ताव मांडला आहे. केंद्र सरकार सध्या या अहवालाची तपासणी करत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी...

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील 'नीरजा', तर मराठीतील 'कासव'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 'कासव'ला 'सुवर्णकमळ' मिळाले आहे. सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट...

मुंबई: रिलायन्स जिओने 'समर सरप्राइज ऑफर' मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. एअरटेल आणि आयडियाच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या...

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या पेट्रोलियम कंपन्यांकडून आता दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये बदल केले जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने पेट्रोलचे दर नियंत्रणमुक्त केल्यानंतर "इंडियन ऑइल कॉर्पोरेशन', "भारत पेट्रोलियम लिमिटेड' आणि "हिंदुस्थान पेट्रोलियम' या...

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे रुग्णालयातील छायाचित्र पाहून आपल्याला मोठा धक्का बसला आहे. खन्ना यांना उपचारादरम्यान अवयवाची गरज भासली तर माझ्या शरिरातील अवयवदान करेन, असे अभिनेते इरफान खानने म्हटले आहे. इरफान खानची भूमिका असलेला 'हिंदी मीडिअम' या...

#OpenSpace

नवी दिल्ली : भाजप आतापासून नव्या यात्रेची सुरवात करणार आहे. आपण सर्व बदलाच्या प्रक्रियेतील साक्षीदार आहात, असे उपस्थित...

मुंबई : नारायण राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल माहिती नाही. वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचे नुकसान झाले आहे. राज्यातील...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...