ताज्या बातम्या

भोपाळ : भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने तब्बल दहा लाख रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केल्याने पत्नीसह अधिकारी अडचणीत सापडले आहेत. प्राप्तिकर विभागाने या संदर्भात अधिकाऱ्याच्या पत्नीला नोटीस पाठविली आहे. त्यांनी फार कमी कालावधीत तब्बल दहा लाख...

भोपाळ : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती 100 इंच झाली असल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यंनी केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग...

‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडतो. क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये अनेक साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत...

कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला....

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कुठल्याही स्पर्धेमधील मुख्य आकर्षण म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत! पण आता नजीकच्या भविष्यात हा सामना न होण्याचीच शक्‍यता जास्त आहे. कारण, आगामी स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना...

चेन्नई - तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जे जयललिता यांच्या प्रकृतीस्वास्थ्याबाबत अफवा पसरविणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे नोंदविले आहेत. सोशल मिडियावर जयललिता यांच्या प्रकृतीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या आणि फ्रान्समध्ये असलेल्या एका महिलेवर...

लखनौ (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशमध्ये डेंग्युची साथ पसरली असून केवळ लखनौमध्ये आणखी सात जणांचा मृत्यु झाल्याने शहरात डेंग्युमुळे मृतांची संख्या 148 वर पोचली आहे. शुक्रवारी शहरातील विविध रुग्णालयात करण्यात आलेल्या 1800 जणांच्या चाचण्यांमध्ये किमान 54...

मुंबई : मराठा क्रांती मोर्चांसंदर्भात ‘सामना‘ या मुखपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंग्यचित्रावरून सुरू झालेल्या वादानंतर शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषद घेऊन राज्यातील जनतेची जाहीर माफी मागितली. या वादग्रस्त...

सेंच्युरियन: यष्टिरक्षक क्विंटन डिकॉकचे घणाघाती शतक आणि रिली रॉसूच्या वेगवान अर्धशतकामुळे दक्षिण आफ्रिकेने काल (शुक्रवार) रात्री झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सहा गडी आणि 82 चेंडू राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना...

मुंबई : "बजरंगी भाईजान‘सारख्या चित्रपटातून पाकिस्तानबरोबर मैत्रीचा सल्ला देणाऱ्या सलमान खानने या चित्रपटाचे चित्रिकरण भारतातच केले. एवढाच मैत्रीचा पुळका असेल, तर सलमानने पाकिस्तानलाच जावे,‘ अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (...

#OpenSpace

वर्ल्ड कप 2019 : बर्मिंगहॅम : पाकिस्तानने जणू 1992च्या स्पर्धेतील कामगिरीपासून प्रेरणा घेत यंदाच्या विश्‍वकरंडक...

मुंबई - निवडणुका येणार म्हणून आम्ही शेतकऱ्यांचा विषय घ्यायचा नाही का..?..आम्हाला शेतकऱ्यांचा आशीर्वाद आणि विश्वास कमवायचा...

मुंबई : आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गात मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निकाल गुरूवारी...