ताज्या

ताज्या बातम्या

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर समाजवादी पक्षात सुरु असलेले कौटुंबिक कलह हे उत्तर प्रदेशच्या हिताचे नसल्याची टीका बहुजन समाज पक्षाने केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना बहुजन समाज पक्षाचे नेते सुधींद्र भंडोरिया म्हणाले...

मुंबई - पाकिस्तानी कलाकारांना यापुढे बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने हा मनसेने केलेल्या आंदोलनाचा विजय असल्याचे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार असल्याने मनसेने सिनेमाच्या...

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी पाकिस्तानी गुप्तहेराला अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये सीमेवर गस्त घालताना भारतीय हद्दीत घुसत असताना या गुप्तहेराला अटक करण्यात आली आहे. याच्याकडे दोन सिमकार्ड आणि...

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास...

सोलापूर - पुणे महामार्गावरील पाकणी फाटा परिसरात थांबलेल्या टॅंकरला जीपची धडक होऊन चौघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी टॅंकरचालक रत्नप्पा धडके (रा. सावरगाव, ता. तुळजापूर) याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अभिनेता सलमान खानने...

रत्नागिरी - मांडवीत अल्पवयीन मुलीने समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिला वाचवले. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रेयसी बुडत होती त्या वेळी प्रियकर किनाऱ्यावर बसून होता....

नवी दिल्ली - अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामध्ये (ऍट्रॉसिटी) बदलाचा कोणताही प्रस्ताव राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगापुढे आलेला नाही. तसेच या कायद्याचा दुरुपयोग होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे आयोगाचे मावळते अध्यक्ष डॉ. पी. एल. पुनिया यांनी आज...

बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांना व्हॉट्‌ऍपवरून लग्नाचे प्रस्ताव पाटणा - लालूप्रसाद यादव यांचे कनिष्ठ चिरंजीव व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव (वय 26) यांच्या लोकप्रियतेची प्रचिती नुकतीच आली. तेजस्वी यादव हे अविवाहित असून, त्यांच्याशी विवाह करण्याची इच्छा...

चितळीत "डीसीसी'च्या शाखेत धाडसी चोरीत 21 लाखांची रक्कमही लंपास कलेढोण - चितळी (ता. खटाव) महादेव मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चोरट्यांनी काल (ता. 20) रात्री धाडसी चोरी केली. बॅंकेच्या स्ट्रॉंग रूममधील लोखंडी तिजोरी गॅस...

पाकच्या गोळीबाराला "बीएसएफ'चे जोरदार प्रत्युत्तर जम्मू - जम्मू आणि काश्‍मीरमधील कथुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर आज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग करत जोरदार गोळीबार करण्यात आला. त्यास सीमा सुरक्षा दलातर्फे (बीएसएफ) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले असून,...

#OpenSpace

मुंबई : निस्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मी येथे आहे.  देशाचे स्वप्न साकार होणार असेल तर माझ्या आयुष्याची मी...

मुंबई : लोकसभेला गरज पडली असताना शिवसेनेला सोबत करणाऱ्या भाजपने विधानसभेला डावल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता ...

कर्नाटकातील सत्तानाट्यानं मती गुंग करणारी अनेक वळणं घेतली आहेत. ते सुरू झालं तेव्हाच मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचं सरकार...