ताज्या

ताज्या बातम्या

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यामधील उरी येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यास उत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये घुसून केलेल्या प्रखर कारवाईनंतर भारत व पाकिस्तानमधील वाढलेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारत कोणत्याही प्रकारच्या...

कानपूर- भारताचे सर्व फलंदाज बाद करण्यात सकाळच्या सत्रातच न्युझीलंडच्या गोलंदाजांना यश मिळाले असून, 376 धावांचे आव्हान न्युझीलंडच्या संघापुढे आहे. दरम्यान, किवींनी पहिल्या षटकात बिनबाद 2 धावा करीत सुरवात केली.  भुवनेश्वर कुमारच्या धडाकेबाज...

पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व नियम पाळून अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेली प्रभाग रचना येत्या आठवड्यात अधिकृतरीत्या जाहीर होणार आहे. दरम्यान, कोणता प्रभाग कशा पद्धतीने तयार केला आहे त्याची प्राथमिक माहिती ‘सकाळ’कडे...

कोथरूड - जनतेचा पाठिंबा आहे, तोपर्यंत आपण जनमानसात आहोत, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. जनतेच्या सुख- दुःखाशी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जोडला गेला पाहिजे. त्यांच्याबरोबर आपण आहोत, हा विश्‍वास जनतेमध्ये वाढवला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी ...

नवी दिल्ली - जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडण्यास पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारने राबविलेली चुकीची धोरणेच जबाबदार असल्याचे टीकास्त्र पाकचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी सोडले आहे.  जम्मु काश्‍मीर राज्यातील उरी येथे घडविण्यात आलेल्या दहशतवादी...

नवी दिल्ली - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पना, गरीब आणि अन्यायग्रस्तांसाठी काम करण्यासाठीची समर्पित वृत्ती प्रेरणादायी असल्याचे म्हणत त्यांनी जगाला आणखी सुंदर बनविल्याच्या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या. महात्मा गांधी यांच्या...

भोपाळ : भारतीय प्रशासकीय सेवेतील एका अधिकाऱ्याच्या पत्नीने तब्बल दहा लाख रुपयांची ऑनलाईन शॉपिंग केल्याने पत्नीसह अधिकारी अडचणीत सापडले आहेत. प्राप्तिकर विभागाने या संदर्भात अधिकाऱ्याच्या पत्नीला नोटीस पाठविली आहे. त्यांनी फार कमी कालावधीत तब्बल दहा लाख...

भोपाळ : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती 100 इंच झाली असल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यंनी केली आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग...

‘एम. एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी‘ हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा आजपर्यंतचा सर्वांत यशस्वी कप्तान व सर्वाधिक चर्चा झालेला खेळाडू महेंद्रसिंह धोनी याचा जीवनपट मांडतो. क्रिकेट आणि धोनीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटामध्ये अनेक साजऱ्या करण्यासारख्या गोष्टी आहेत...

कोलकाता: पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्‍वर कुमारच्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी आज (शनिवार) नांगी टाकली. यामुळे दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडची 7 बाद 128 अशी अवस्था झाली. भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात आला....

#OpenSpace

सिमला / धर्मशाला : उत्तर भारतात विशेषत: हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले...

काल्का (हरियाना) : पाकिस्तानप्रती कठोर भूमिका घेत आज देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली तर...

जी गोष्ट करण्याची तुमच्या विरोधकांची इच्छा नाही; मात्र तरीही त्यांना ती करावी लागत असेल, तर असे मानायला हरकत नाही की...