ताज्या

ताज्या बातम्या

मुंबई - अभिनेता सलमान खानच्या ‘पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नाहीत, तर केवळ कलाकार आहेत‘ या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘सलमान काय चुकीचे बोलला?‘ असा प्रश्‍न समाजवादी पक्षाचे नेते आझम यांनी उपस्थित केला आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना आझम खान म्हणाले...

नवी दिल्ली - "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्याचा सल्ला आपण दिल्याचा दावा "चूर्ण वाल्या‘बाबांनी केला आहे. जर हे खरे असेल तर हे देवा तूच भारताला वाचव‘, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी...

जम्मू - "सर्जिकल स्ट्राईक‘ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्‍वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग केला आहे. आज पहाटे साडेतीन वाजता सीमेपलिकडून गोळीबार करण्यात आला. अद्यापही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच आहे. जम्मू...

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने अघोषित संपत्ती (काळा पैसा) जाहीर करण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राप्तीकर विभागाकडे शुक्रवारी रात्रीपर्यंत 65 हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्तीची अघोषित संपत्तीची घोषणा करदात्यांनी केली...

कोलकाता : मॅट हेन्रीची भेदक गोलंदाजी आणि चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्‍य रहाणे यांची संथ, पण भक्कम फलंदाजी यामुळे न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी पारडे जवळपास समान राहिले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी...

आक्रमक कारवाई करून पाकिस्तानने चालविलेल्या छुप्या युद्धाला भारताने उघड प्रत्युत्तर दिले आहे. यातून दिसलेला कणखरपणा हा पाकिस्तानसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त काश्‍मिरातील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर थेट हल्ले चढविले. तेथील...

धुळे- पाकिस्तानने भारतीय जवान पकडल्याचा धक्का सहन न झाल्याने जवानाच्या आजीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. 29) रात्री घडली. चंदू बाबुलाल चव्हाण (वय 23, रा. बोरविहीर, धुळे) असे पाकिस्तानने पकडलेल्या जवानाचे नाव आहे. चंदू चव्हाण हे लष्कराच्या आमर्ड...

कोलकता- प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाला समाधानकारक सुरवात करता आली नाही. भारताला 38.4 षटकांमध्ये 3 बाद 84 धावांपर्यंतच मजल मारता आली.  विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिेकेट संघाने किवींच्या विरुद्ध सलग दुसरा विजय मिळविल्यास कसोटी...

नवी दिल्ली - अल्पबचत योजनांवरील व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर तिमाहीकरिता 0.1 टक्‍क्‍याची कपात करण्यात आली आहे. सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदरही (पीपीएफ) 8.1 टक्‍क्‍यांऐवजी 8 टक्के एवढा झाला आहे. आवर्ती ठेव योजनांवर 7.3 टक्के दराने व्याज मिळणार आहे...

मुंबई- पाकिस्तानी कलाकार हे दहशतवादी नसून दहशतवादी व कलाकारांमध्ये फरक आहे, असे सांगत अभिनेता सलमान खान याने पाकिस्तानी कलांकारांना पाठिंबा दिला आहे. सलमान खानबरोबरच निर्माता करण जोहरनेसुद्धा पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा दिला आहे, अशी माहिती...

#OpenSpace

नागपूर : आपल्या मिश्कील वक्तव्यांमुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये हशा पिकवणारे केंद्रातील अभ्यासू मंत्री नितीन गडकरी एका...

नाशिक : उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जाहीर सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका केली. त्याला आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे...

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवून आता महिना उलटून गेला आहे. त्यानंतर तेथील परिस्थितीबाबत...