व्यंकटेश कल्याणकर

Sub Editor (Online)

गेल्या बारा वर्षांहून अधिक काळ लेखन, संगणक व्यवस्थापन आणि पत्रकारिता या क्षेत्रात काम करीत आहेत. संगणक व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदवीकेनंतर लेखन आणि सामाजिक संस्थांवर संगणक विषयातील मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहेत. मानवी संबंधांतील विविध कंगोऱयांचा धांडोळा घेणारे लेखन सातत्याने केले आहे. दहा वर्षांहून अधिक काळ नियमित ब्लॉगर आहेत.

  • eSakal
  • Sakal
  • Sarkarnama

प्रकाशित केलेल्या बातम्या:
2

बातम्या

ऑफिसचा लंच टाईम झाला. सगळे जण जेवणासाठी एकत्र आले. नव्याने लग्न झालेला एक जण थोडासा अस्वस्थ दिसत...

गुरुवार, 13 जुलै 2017
vyankatesh kalyankar blog sparsh blog wife husbund mother in law

जगाच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा सायबर हल्ल्याची घटना घडली असून, त्यामुळे कामकाजात मोठ्या प्रमाणावर...

शुक्रवार, 30 जून 2017
cyber attack sakal editorial ransomware marathi news sakal news