सुनील माळी

Associate Editor

पत्रकारितेत 1985 मध्ये प्रवेश. नागरीकरण, पर्यावरण हे जिव्हाळ्याचे विषय. वरूणराज भिडे पुरस्कारासह अनेक पुरस्काराने सन्मानित. 'बातमीदारी' या नावाने पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी लिहिलेले पाठ्यपुस्तक तसेच ज्येष्ठ पत्रकार किंगशुग नाग यांनी लिहिलेल्या नरेंद्र मोदी यांच्यावरील 'द नमो स्टोरी : अ पॉलिटिकल लाइफ' या निष्पक्ष पुस्तकाचा अनुवाद प्रकाशित.

  • Sakal

प्रकाशित केलेल्या बातम्या:
10

बातम्या

अतिवेगवान असा बदल आणि प्रगती हीच ज्याची खूण बनली आहे. अशा एकविसाव्या शतकात मध्ययुगीन सोवळ्या-ओवळ्याच्या खुळचट कल्पनांचे मेधा खोले...

सोमवार, 18 सप्टेंबर 2017
Representational Image

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दोन अंगांपैकी दहा-बारा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवात हळूहळू का होईना, पण काळानुरूप स्वागतार्ह...

बुधवार, 6 सप्टेंबर 2017

जवळपास संपूर्ण शहर एकाच विचाराने अन आचाराने भारून जाईल, अशी कोणती गोष्ट आहे, असा प्रश्‍न पुण्यात विचाराल तर एकचएक उत्तर येईल......

सोमवार, 4 सप्टेंबर 2017

खरं म्हणजे दिनेश वैतागलाच... सकाळपासनं मुलानं कहर केला होता. एकामागनं एक त्याच्या ऑर्डर येत होत्या. 'मम्मा, माझा युनिफॉर्म शोधून...

गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली की भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतच्या वादाने समाजात भेद माजायला नकोत. गणेश देवतेला पुण्यातील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017
File Photo

गणेशोत्सवाची सुरवात लोकमान्यांनी केली का भाऊसाहेब रंगारी यांनी याबाबतचा वाद चिघळला असताना समाज दुभंगण्याची दुश्‍चिन्हे दिसू लागली...

बुधवार, 16 ऑगस्ट 2017
File photo