10th class News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th class

Read Latest & Breaking 10th class Marathi News. Get Trending & Top News Headlines on 10th class along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

६७६२ मुलींनी दहावीतूनच सोडले शिक्षण! अनेकांचा बालविवाह झाल्याचा संशय
दहावीत प्रवेश घेऊनही तब्बल सहा हजार ७६२ मुलींनी परीक्षाच दिली नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६९५ मुलींचा समावेश असून त्या मुलींनी अर्ध्यातूनच शिक्षण का सोडले, त्यांचा बालविवाह झाला का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दहावीचा आज निकाल ; पहा 'या' ठिकाणी!
दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. १७) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर होणार - सचिव डॉ. अशोक भोसले
दहावीनंतर शाखा निवडताना...
७५-८० टक्के गुण मिळाल्यास विज्ञान शाखा, ७०-८० टक्के मिळाल्यास वाणिज्य आणि त्याहून कमी मिळाल्यास कला, होम सायन्स, आयटीआयची निवड
New Education Policy: आता दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द?
2020 साली आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत 10वीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या जात असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.. CBSE परिक्षेची हॉल तिकीटं जारी
सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे.
पुणे: दहावीत शिकणाऱ्या मुलीचा मृतदेह आढळला सडलेल्या अवस्थेत; हत्या की आत्महत्या?
खडकवासला येथील घटना; आत्महत्या की हत्या हे शोधण्याचे पोलीसांसमोर आव्हान
आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिला १० वीचा पेपर, परीक्षेसाठी आईने दिलेला शर्ट
दोन दिवसांपूर्वी मातेचे निधन झाले. त्यातच दहावीची परीक्षा सुरू. तो रडला... दुःखी झाला... पण
मराठीच्या पेपरने उद्यापासून दहावीच्‍या परीक्षेला सुरवात
सकाळी साडेदहा ते दुपारी दोन या वेळेत मराठी, हिंदी, ऊर्दूसह अन्‍य प्रथम भाषा विषयाचा पेपर होईल.
परीक्षा काळात बससेवा, वीजपुरवठा सुरळीत राहणार
मार्च-एप्रिल महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा ;' एसटी महामंडळ , पोलिस यांच्याशी पत्रव्यवहार
    go to top