10th exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th exam

Read Latest & Breaking 10th exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on 10th exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

६७६२ मुलींनी दहावीतूनच सोडले शिक्षण! अनेकांचा बालविवाह झाल्याचा संशय
दहावीत प्रवेश घेऊनही तब्बल सहा हजार ७६२ मुलींनी परीक्षाच दिली नाही. त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६९५ मुलींचा समावेश असून त्या मुलींनी अर्ध्यातूनच शिक्षण का सोडले, त्यांचा बालविवाह झाला का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Video : 30 वर्षांनी हा ट्रक चालक दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण
वयाच्या ४३व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण
भावाच्या निधनानंतर वसईतील काजलने दिली दहावीची परीक्षा
शाळेचे शिक्षक आणि मामाची धावपळ कामी
आईच्या अंत्यसंस्कारानंतर दिला १० वीचा पेपर, परीक्षेसाठी आईने दिलेला शर्ट
दोन दिवसांपूर्वी मातेचे निधन झाले. त्यातच दहावीची परीक्षा सुरू. तो रडला... दुःखी झाला... पण
कसा अभ्यास करायचा? ८ दिवस गाव अंधारात, परीक्षेआधी विद्यार्थ्यांसमोर प्रश्न
आठ दिवसांपासून ऐन दहावी-बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान केऱ्हाळा येथील बसस्टँडवरील तिन्ही रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य
दहावीची आजपासून परिक्षा
नांदेड
प्रशासनाची तयारी पूर्ण; जिल्ह्यात ६४५ केंद्र तर ४७ हजार ४७६ विद्यार्थ्यांची नोंदणी
औरंगाबाद : दोन लाख विद्यार्थ्यांची मंगळवारपासून ‘परीक्षा’
औरंगाबाद
एक लाख ८४ हजार ३२९ विद्यार्थी देणार दहावीचा पेपर
CBSE टर्म १ ची  परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी
desh
टर्म १ आणि टर्म २ यांच्या निकालाची एकत्रित मार्कशीट दिली जाईल
दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेच्या मागणीनुसार एसटी
औरंगाबाद
विभाग नियंत्रक अरूण सिया यांची माहिती
10th 12th Exam | कोरोनाच्या अनुषंगाने परीक्षेसाठी झिगझॅग पद्धत
औरंगाबाद
मार्चमध्ये १०वी, १२ वीची परीक्षा, शिक्षणमंडळ सज्ज
go to top