12 th board exam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12 th board exam

Read Latest & Breaking 12 th board exam Marathi News. Get Trending & Top News Headlines on 12 th board exam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

निकाल घटला तरी कामगिरी सुधारली; नागपूर विभागाचा राज्यात दुसऱ्या क्रमांक
बारावीच्या निकालाची घोषणा बुधवारी करण्यात आली. यामध्ये नागपूर विभागाची कामगिरी बरीच सुधारली.
पिंपरी चिंचवड शहराचा बारावीचा ९४.६४ टक्के निकाल
ऑफलाइन परीक्षेमुळे साडेपाच टक्क्यांनी निकाल घटला
टेन्शन नॉट! बारावीत नापास झालाय? निवडक कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर
बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
दहावी - बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आमिरचा गुरुमंत्र, तुम्ही फक्त...
आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा (Aamir Khan) अभिनेता आहे.
दहावी-बारावी निकाल वेळेवर!
दहावी-बारावीच्या परीक्षेचे निकाल वेळेवर लागण्याची शक्यता
बारावीचा १० जूनपूर्वी तर दहावीचा २० जूनपूर्वी निकाल! पुरवणी परीक्षा जुलैअखेरीस
३० एप्रिल ते ५ मेपर्यंत सर्व उत्तरपत्रिका त्याठिकाणी जमा होतील. त्यानंतर १० जूनपूर्वी बारावीचा तर २० जूनपूर्वी दहावीचा निकाल जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा.. CBSE परिक्षेची हॉल तिकीटं जारी
सीबीएसई बोर्डाची 10 वी आणि 12वीची परीक्षा टर्म 2 करिता 26 एप्रिल 2022 पासून सुरु होणार आहे.
बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात
पश्चिम महाराष्ट्र
पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
Board Exam: परीक्षा केंद्रावरच लग्नाचा मंडप; बोर्डाचा भोंगळ कारभार
औरंगाबाद
बोर्डावर वारंवार केंद्रे बदलण्याची नामुष्की; ग्रामीण भागात भौतिक सुविधांचा अभाव
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार
महाराष्ट्र
एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
निलजगाव टू बोकूड जळगाव व्हाया
औरंगाबाद
बारावी परीक्षेत केंद्र बदलाचा ‘खेळ’ : अवघ्या काही तासांत दोनदा बदल
बारावीच्या परीक्षेचे निलजगाव केंद्र रद्द
औरंगाबाद
उर्वरित परीक्षा बिडकीनच्या सरस्वती भुवन केंद्रावर होणार
बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये टाटांचे फेक ‘कोट’!
नागपूर
शिक्षण मंडळाची बौद्धिक दिवाळखोरी उघडकीस
बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका!
नागपूर
विद्यार्थी बुचकाळ्यात, बोर्डाला स्वतःच्या ‘फॉरमॅट’चा विसर
go to top