12th standard students News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

12th standard students

Read Latest & Breaking 12th standard students Marathi News. Get Trending & Top News Headlines on 12th standard students along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बारावीनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी शिक्षणाची संधी
सध्या सर्वत्र प्रवेशाची लगबग दिसून येत आहे. बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून बारावीनंतर आता पुढे काय असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
टेन्शन नॉट! बारावीत नापास झालाय? निवडक कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर
बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात
पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार
एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
श्रीगोंदे : बारावीच्या पेपर फुटीची साखळी
नगर, बीड कनेक्शन, पोलिसांची तपासात गोपनीयता
बारावीच्या परीक्षेचे निलजगाव केंद्र रद्द
उर्वरित परीक्षा बिडकीनच्या सरस्वती भुवन केंद्रावर होणार
बारावीच्या परीक्षेत इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका!
विद्यार्थी बुचकाळ्यात, बोर्डाला स्वतःच्या ‘फॉरमॅट’चा विसर
बारावीच्या पहिल्या पेपरला १००० जणांची दांडी
बारावीच्या परीक्षा कालावधीत कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
परीक्षा केंद्र : चार भिंती अन्् मंडप!
बारावीसाठी अाैरंगाबादच्या ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर भौतिक सुविधांचा अभाव
बेस्ट ऑफ लक : आजपासून बारावीची परीक्षा
अकोला
जिल्ह्यातील १८० केंद्रावर २६ हजार ८७३ विद्यार्थी देणार परीक्षा
बारावीची उद्यापासून परीक्षा!
औरंगाबाद
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा - महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार
SSC, HSC Exam : पेपरसाठी साडेतीन तास वेळ, परीक्षा त्यांच्याच शाळेत
solapur
बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी "शाळा तेथे परीक्षेचे उपकेंद्र' असे नियोजन केले. कोरोनात बहुतेक दिवस शाळा बंदच राहिल्याने आणि कोरोनाचा धोका अजूनही टळला नसल्याने बोर्डाने हा पर्याय निवडला आहे.
दहावी-बारावी परीक्षा महिन्यावर, लसीकरण काठावर!
औरंगाबाद
केवळ ३५ टक्के विद्यार्थ्यांना पहिला डोस; ६५ टक्के वंचित
बोर्डाची ऑफलाइन परीक्षा कॅन्सल करा; निगडीत दहावी-बारावीच्या मुलांचे आंदोलन
पिंपरी चिचवड
निगडीतील भक्ती-शक्ती चौकातून दुपारी बारा वाजता आंदोलनास सुरूवात केली.
go to top