aamir khan News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aamir khan

Read Latest & Breaking aamir khan Marathi News. Get Trending & Top News Headlines on aamir khan along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आमिर-अक्षय समोरासमोर, एकाच दिवशी दोघांचे चित्रपट होणार प्रदर्शित
आमिर खान आणि अक्षय कुमार बाॅलीवूडचे दोन मोठे सुपरस्टार आहेत. या दोघांचेही चित्रपट ऑगस्ट महिन्यात एकाच तारीखेला प्रदर्शित होणार आहेत.
आसाम वासीयांच्या मदतीला बॉलीवूड धावलं,'या' कलाकारांनी केली लाखोंची मदत..
आसाम येथे आलेल्या महापूरात मोठी हानी झाली असून त्यांच्या मदतीसाठी बॉलीवुड कलाकार सरसावले आहेत.
Phir Na Aisi Raat Aayegi Song: अरिजितचा काळजाला भिडणारा आवाज!
'फिर ना ऐसी रात आएगी' हे मोस्ट अवेटेड गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे.
Aamir Khan: मुंबईचा पाऊस, आमिर - आझाद खानचा फुटबॉल!
बॉलीवूडमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईल आणि भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून आमिर खानकडे पाहिले जाते.
Father's Day 2022: रिश्ते मैं हम 'बाप' है! बॉलीवूडचे हे 5 चित्रपट पाहाच
बॉलीवूडमध्ये देखील मोठ्या प्रभावीपणे बापपण प्रेक्षकांसमोर मांडले आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाल्याचे दिसून आले आहे.
Lagaan 21 Years: आमिर खानच्या घरी 'लगान'चे सेलिब्रेशन!  फोटो व्हायरल
भारतीय चित्रपटसृष्टीत मानाच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटांमध्ये ज्या चित्रपटांचा समावेश होतो त्यात लगानचे नाव येते.
युकेतल्या वेस्टएन्डमध्ये 'लगान'? आमीरकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा
सर्वोत्तम भारतीय चित्रपटांमध्ये आमीर खानच्या लगानचा समावेश हा आवर्जुन केला जातो.
आमिरबाबत एका गोष्टीची नेहमी खंत! सोनाली बेंद्रेचा आठवणींना उजाळा
बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात ज्या अभिनेत्रीची मोठी क्रेझ होती त्या सोनाली बेंद्रेनं एका वेबसीरिजच्या माध्यमातून पुन्हा इंट्री केली आहे.
Laal Singh Chaddha: आमिरपेक्षा 17 वर्षांनी लहान असलेली 'जस्सी' फेम मोना आईच्या भूमिकेत
जस्सी जैसी कोई नही म्हणत घराघरात पोहचलेली मोना सिंग आता अमिरचा चित्रपट लाल सिंह चड्ढा मध्ये दिसणार आहे.
वयाच्या १९ व्या वर्षी आमिर खान 'हा' वेडेपणा करुन बसला होता...
आमिर खान हा बॉलीवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जातो.
...म्हणून स्पीलबर्गने अमिरची ओळख जेम्स कॅमेरून ऑफ इंडिया' अशी करुन दिली
हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स हा आमिर खानचा खूप मोठा चाहता आहे.
KGF2चे रेकॉर्ड आमीरचा 'लाल सिंग चड्ढा' मोडणार? जाणून घ्या 5 कारणं
मनोरंजन
आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे.
IPL 2022: मिस्टर परफेक्शनिस्ट बनला रिंकू सिंगचा 'जबरा फॅन'
IPL
बॉलिवूड अभिनेता आमिर खानही रिंकू सिंगचा चाहता
IPL मध्ये एक चान्स मिळेल का? आमिरच्या प्रश्नावर रवी शास्त्रीचं भन्नाट उत्तर
मनोरंजन
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिरची ओळख आहे. त्याचा प्रत्येत क्षेत्रात वावर असतो.
मामापेक्षा 'भाचा' वरचढ, मित्राच्या बायकोसोबत इम्रानच्या अफेयरची चर्चा...
मनोरंजन
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा भाचा इम्रान खान भलेही त्याच्या भूमिकेमुळे ओळखला गेला नसला तरी, तो त्याच्या (Aamir Khan) वेगवेगळ्या चर्चांमधून कायमच चर्चेत राहिला आहे.
आमिरची लेक 'इरे'ला पेटली! पुन्हा शेयर केले बिकिनी फोटो
मनोरंजन
बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हा जसा त्याच्या वेगळेपणासाठी चर्चेत असतो तशी त्याची लेक बोल्डनेससाठी गेल्या काही दिवसांपासून ओळखली जात आहे.
आमिरच्या मुलाची बॉलीवूड एन्ट्री; बाप-लेक पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार
मनोरंजन
आमिर खानचा मोठा मुलगा जुनैद खान बॉलीवूडमध्ये लवकरच पदार्पण करत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
Main Ki Karan: आमीर खानच्या 'लाला सिंग चड्ढा' चित्रपटाचं नवं गाणं ऐकलंत काय ?
मनोरंजन
अमिताभ भट्टाचार्य यांच्या गीताने आणि प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गायनाने या गाण्याची निर्मिती झाली आहे.
go to top