Aashadhi Wari News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashadhi Wari

Read Latest & Breaking Aashadhi Wari Marathi News. Get Trending & Top News Headlines on Aashadhi Wari along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

रिंगण सोहळ्याने वातावरण विठ्ठलमय
संत तुकाराम महाराज पालखी: वरुणराजाच्या हजेरीने उत्साह दुणावला
तुकोबारायांचा दळभार निमगाव केतकीत
पंढरीच्या दिशेने निघालेल्या तुकोबारायांच्या सोहळ्यात आजच्या वाटचालीत आकाशात काळ्या ढगांची दाटी, तर उन्हाची तीव्रता वाढली होती.
वैष्णवांच्या मांदियाळीचे शाही स्वागत
माउली फलटणनगरीत : रांगोळीच्या पायघड्या अन् पुष्पवृष्टी
महिला वारकऱ्यांची वारीत चांगली सोय : महिला वारकरी शैला शिर्के
सरकारने महिलांसह वारकऱ्यांसाठी जागोजागी शौचालये
सातारा : चांदोबाचा लिंबला माउलींचा जयघोष
सोहळा दुपारी पावणेचारच्या दरम्यान चांदोबाचा लिंब येथे पोचला
दुबईस्थित भारतीय डॉक्टरला पंढरीच्या वारीची ओढ, काळजी घेण्याचे आवाहन
पंढरीच्या वारीची आस काही वेगळीच असते, मनात इच्छा असूनही यावर्षी वारीला येवू न शकलेल्या दुबईस्थित भारतीय डॉक्टरला ओढ मात्र पंढरीच्या वारीची लागली आहे
बेलवाडीच्या अंगणी अश्व धावले रिंगणी
तुकोबारायांच्या सोहळ्यातील पहिले गोल रिंगण चैतन्यमय वातावरणात रंगले
रिंगणाने फेडले डोळ्यांचे पारणे
माउलींच्या सोहळ्यात चांदोबाच्या लिंबाजवळ रंगले पहिले उभे रिंगण
हिरव्यागार वनराईतून उत्साही वाटचाल
आल्हाददायक वातावरणात झालेली दुपारपर्यंतची वाटचाल आणि हिरव्यागार वनराईतून हरिनामाचे गोडवे गात माऊलींचा पालखी सोहळा दुपारी वाल्हे मुक्कामी पोचला.
'ग्यानबा तुकाराम' गजर पहिल्यांदा कुणी केला माहितीय? वाचा वारीचा इतिहास..
वारी
विठ्ठला सोबत 'ज्ञानबा तुकाराम' नामाचा गजर करण्यामागे एक मोठे कारण आहे.
निसर्गाने सोपी केली पायवाट; पालखी यवतला विसावली; दर्शनासाठी गर्दी
वारी
तुकोबांच्या पालखीचा उद्याचा मुक्काम वरवंडला आहे. लोणी काळभोर येथील श्रीविठ्ठल मंदिराच्या परिसरात सोहळा विसावला होता.
Ashadi Wari 2022 : वैष्णवांच्या भक्तिने शहारला दिवे घाट
पुणे
कऱ्हेकाठी विसावला माऊलींचा पालखी सोहळा; वाटचालीत बरसल्या जलधारा
ashadi wari 2022 : पुण्यात आज आरोग्यवारी
सोलापूर
‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्स’तर्फे उपक्रम
Ashadhi Wari : पुणे मुक्कामी विसावण्यास दोन्ही पालख्यांना मोठा विलंब
पुणे
संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालख्यांना बुधवारी (ता.२२) पुणे मुक्कामी विसावण्यास नेहमीच्या तुलनेत मोठा विलंब झाला.
Ashadhi Wari : ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्सतर्फे आरोग्य वारी
पिंपरी-चिंचवड
आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २२) पुण्याकडे मार्गस्थ झाला.
go to top