Abdul Sattar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abdul Sattar

Read Latest & Breaking Abdul Sattar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Abdul Sattar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

....हा तर राजकीय मोर्चा, अब्दुल सत्तारांची फडणवीसांवर टीका
भारतीय जनता पक्षाच्या वतीने औरंगाबाद येथे जल आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.
सातारा : ठेकेदार-अधिकाऱ्यांत अभद्र युती
बांधकाम साहित्याच्या दरवाढीने दुर्लक्ष
नितेश राणेंचे खळबळजनक ट्विट, आणखी एक शिवसेना मंत्री रडारवर
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे.
टोपेंच्या आरोपाला अब्दुल सत्तारांचे उत्तर; म्हणाले...
राजेश टोपे यांनी शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर केला होता आरोप.
अवैध खरेदी-विक्रीबाबत दक्ष राहा; अब्दुल सत्तार
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या आढावा बैठकीत सूचना
अब्दुल सत्तारांमुळेच मी खासदार झालो, इम्तियाज जलील यांचा दावा
'पण ते राजकारणातील किंगमेकर आहेत. सत्तारांची कृपादृष्टी असणारा लगेच मोठा होतो.'
सातारा जिल्ह्यात S.T. ची चाके पुन्हा रुळावर
जिल्ह्यात दररोज सरासरी ६०० हून अधिक फेऱ्या; लांब पल्‍ल्यांच्या बसचे आरक्षणही सुरू
सत्तारांचा आशीर्वाद मिळाला तर २०२४ मध्ये माझ्यासाठी ‘अच्छे दिन’ : जलील
'लोकसभा निवडणुकीत ते लंगड्या घोडीवर बसून आले होते, तरीही ते जिंकले. त्यांच्याकडे विरोधी पक्षाचे लायसन्स आहे.'
बाळासाहेब थोरातांनी दिली अब्दुल सत्तारांच्या आदेशास स्थगिती
शिवसेना-काँग्रेस पक्षामध्ये वाद वाढण्याची शक्यता
Abdul Sattar|औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार - अब्दुल सत्तार
'जिल्ह्यात सर्वच निवडणुका माजी खासदार खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील.'
अब्दुल सत्तारांचे डावपेच यशस्वी, सोयगावच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या तडवी
नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांनाच बहुमान दिला आहे.
औरंगाबादेत महाराणा प्रताप यांचा पुतळा बसवणारच - अब्दुल सत्तार
खासदार इम्तियाज जलील यांच्या त्या विधानाने वादाला सुरुवात
सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत गुरुवारी होणार जाहीर
औरंगाबाद
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगाव नगरपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
औरंगाबाद दुध संघावर शिवसेना-भाजपचा झेंडा, सत्तार अन् बागडेंच्या गटाचा विजय
औरंगाबाद
राज्यात शिवसेना व भाजप भले एकमेकांवर टीका करित असतील. मात्र औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघावर युतीचा झेंडा फडकला आहे.
हरिभाऊ बागडेंसह माजी संचालकांसाठी एकवटले सर्व पक्ष, प्रचार थांबला
औरंगाबाद
बागडे हे बिगर खर्ची चेअरमन असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
सत्तारांचा दानवेंना 'दे धक्का', सोयगावात शिवसेनेचा भगवा
औरंगाबाद
शिवसेनेने ११, तर सहा जागांवर भाजपने विजय मिळविला आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ED कडे तक्रार
मराठवाडा
वेगवेगळ्या प्रकरणांत पैशाचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली आहे.
आधी गळाभेट मग टोलेबाजी; दानवे व सत्तार भेटीनंतर मंत्र्यांची वेगळी भूमिका
महाराष्ट्र
शिवसेना व भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची चावी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे आहे
युतीचा पूल बांधणे गडकरींना शक्य : अब्दुल सत्तार
देश
सत्तार यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्ग तसेच आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाबाबत गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली.
भाजप-शिवसेनेला गडकरीचं एकत्र आणू शकतात; अब्दुल्ल सत्तार यांना विश्वास
देश
सत्तार यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
go to top