abortion News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

abortion

Read Latest & Breaking abortion Marathi News. Get Trending & Top News Headlines on abortion along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गर्भपात, बाई आणि समाज
‘माझं शरीर, माझा हक्क’ ही घोषणा सध्या अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये गर्भपात बेकायदेशीर ठरवण्यात आल्यानंतर निनादत आहे.
बीड : बारा आठवड्यांपुढचा गर्भपात सीएसच्या परवानगीशिवाय नाही
बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपात रोखण्यासाठी उपाययोजना
भाष्य : स्त्री स्वातंत्र्याची गळचेपी
केवळ आर्थिक प्रगती झाल्याने सामाजिक-वैचारिक प्रगती साध्य होते, असे अजिबात नाही! याचे आणखी एक उदाहरण सध्या आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळते आहे.
गर्भपाताचा अधिकार : अमेरिकेत महिला रस्त्यांवर उतरल्या
कोर्टाच्या आदेशाला विरोध, अनेक रुग्णालयांनाही टाळे
गर्भपात आणि संभ्रम
गेल्या काही दशकांत विवाहपूर्व संबंध व त्यामुळे गर्भधारणा होणे याचे प्रमाण समाजात वाढले आहे.
गर्भात व्यंग, गर्भपाताला खंडपीठाची परवानगी
गर्भातील बाळाचा पूर्ण विकास होऊ शकणार नसल्याचा अहवाल
प्रेमसंबंधात तरुणीचे लैंगिक शोषण; गर्भपात करून प्रियकराचा लग्नास नकार
लग्नाचे आमिष दाखवून प्रियकराने तरुणीचे लैंगिक शोषण करीत गर्भधारणा झाल्याने तिचा गर्भपात केला.
औरंगाबादेतून सोनोग्राफी मशीन जप्त
बीडमधील गर्भपात, गर्भलिंगनिदान प्रकरण, सहाही आरोपी कोठडीत
१० हजारांत गर्भपात करणाऱ्या ‘वैद्यकीय’ विद्यार्थ्याचा शोध सुरूच
चार महिन्यांपासून मनीषा सानपच्या घरी सुरू होता प्रकार
पिसोळीतील २२ वर्षांच्या तरुणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार...
भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद ; व्हीडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी
बीड : अवैध गर्भपातप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
बीडमध्ये महिलेच्या मृत्यूचे प्रकरण, उपनिरीक्षकाने दिली फिर्याद
बीड : गर्भलिंगनिदान अन् अवैध गर्भपात करणारे मोठे रॅकेट
मराठवाडा
पाच जणांना ताब्यात घेतले आहे
अवैध गर्भपात प्रकरणी बीडमध्ये पाच ताब्यात
मराठवाडा
एजंट महिला, एका लॅब टेक्निशिअनचा समावेश आहे
गर्भपातानंतर बलात्कार पीडितेचा मृत्यू; भाजप पदाधिकाऱ्याचं क्लिनिक सील
देश
बलात्कार झालेली आदिवासी अल्पवयीन मुलगी ८ महिन्यांची गर्भवती होती.
अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका
मुंबई
बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली
या गोष्टी गुगलवर शोधण्याची चूक कधीच करू नका... नाहीतर जाल तुरुंगात
विज्ञान-तंत्र
या विषयांवर सकारात्मक कृती करण्याच्या दृष्टीने काही अभ्यास करण्याची इच्छा असल्यास संबंधित क्षेत्रांतील जबाबदार तज्ज्ञांकडून ती माहिती मिळवणे श्रेयस्कर ठरते.
गर्भपाताच्या औषधांची ऑनलाईन विक्री? Amazon वर गुन्हा दाखल
मुंबई
डॉक्टरांच्या चिठ्ठीविना परस्पर विक्री होत असल्याचं उघड झालं आहे.
go to top