accident News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

Read Latest & Breaking accident Marathi News. Get Trending & Top News Headlines on accident along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे-सोलापूर महामार्गावर चारचाकी गाडीच्या अपघातात एक ठार; तीन जखमी
भरधाव जाणाऱ्या चारचाकी गाडीने दुभाजकाचे लोखंडी बॅरेगेट तोडून समोरील लेनवरून येणाऱ्या चारचाकी गाडीला जोरात धडक दिली.
ओडीसातील भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 40 हून अधिक जखमी
सर्व प्रवासी पश्चिम बंगाल येथील रहिवासी असून हे सर्वजण ओडीशाच्या दरींगबाडीवरून परत येत होते.
वाहनचालकांनो, घरी कोणीतरी वाट पाहतंय! १५ कोटींचा दंड भरला, पण नियम नाही पाळला
बेशिस्त वाहनचालकांकडून एप्रिल २०२१ ते २२ मे २०२२पर्यंत जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांनी तब्बल १५ कोटींचा दंड वसूल केला आहे. तीन लाखांहून अधिक वाहनचालकांनी या काळात वाहतूक नियम मोडला आहे.
तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंगची बोट पलटी, २ तरुणांचा मृत्यू
बोटीवरील 20 जण पाण्यात फेकले गेले असून यात सहा मुलांचा समावेश होता.
महामार्गावर दुचाकी -ट्रक अपघातात तरुण जागीच ठार
बहिणीचे लग्नाच्या निमित्ताने पुण्यामध्ये कपडे खरेदी करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पुणे-सातारा महामार्गावर केळवडे फाट्यावर झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला.
कऱ्हाड : दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक; तीन ठार, दोघे जखमी
दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण ठार झाले, तर अन्य दोघे जखमी आहेत.
चालकाचा ताबा सुटल्याने वाकड येथे मुळा नदी पात्रात बस कोसळली
प्रवासी नासल्याने सुदैवाने कोणतीही हानी नाही
औरंगाबाद : कारच्या धडकेत रिक्षाचालक ठार
नारेगावजवळ विचित्र अपघात : घटनेत तीन वाहनांचा चुराडा
रस्ता सुरक्षेसाठी खासदारांना मिळेना वेळ! जिल्ह्यात साडेतीन वर्षांत दोन हजार मृत्यू
जिल्ह्यातील रस्ते अपघात रोखले जावेत, ब्लॅकस्पॉट कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी प्रत्येक महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील रस्ता सुरक्षा समितीची दरमहा तर खासदारांच्या अध्यक्षतेखालील समितीची तीन महिन्यांनी बैठक होणे अपेक्षित आहे. पण, मागील पाच महिन्यांत खासदारांना या बैठकीसाठी वेळच मिळालेला नाही, हे विशेष.
पेनुरजवळ भीषण अपघात! डॉक्टर पती-पत्नीसह सहाजण ठार, तीन जखमी
मोहोळ तालुक्यातील पेनुर जवळ युनोव्हा व कारगाडी यांचा भीषण अपघात होऊन पती पत्नी डॉक्टरसह त्याची एक मुलगी मयत डॉक्टराच्याच नात्यातीलच अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा अशा एकूण सहा जणांचे यांचे जागीच निधन झाल्याची घटना (ता. 22) रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
साेलापूर: पेनूरजवळ भीषण अपघात; डॉक्टर दाम्पत्यासह ६ ठार
पेनुर जवळ युनोव्हा व स्कार्पीओ यांचा भीषण अपघात पती पत्नी त्याची एक मुलगी अन्य पती पत्नी व त्यांचा मुलगा एकूण सहाजण जागीच मृत झाल्याची घटना
लग्नाची मिरवणूक उठली जीवावर; अपघातात 8 ठार 3 गंभीर जखमी
देश
उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे रविवारी मोठा अपघात घडला असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
स्वयंशिस्तच वाचवेल आपले प्राण!
पुणे
पर्यटन म्हणजे फक्त दंगा, मस्ती, सेल्फी अशी काहीशी समजूत झाल्याने फिरायला गेल्यानंतर बाळगायच्या सुरक्षेकडे सध्या दुर्लक्ष होताना दिसते.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! भयानक अपघातात प्रवासी सुरक्षित
नाशिक
अपघाताची तीव्रता बघता ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशी चर्चा परिसरात रंगली होती.
हळदीहून परतताना भीषण अपघात ; सात ठार, ६ गंभीर
बेळगाव
बेळगावात क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला आहे.
मैदानात क्रिकेट खेळत असतानाच खेळाडूला कारने उडवलं
मुंबई
डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुलात घडली दुर्दैवी घटना
अपघातानंतरच्या आगीत नऊ जणांचा होरपळून मृत्यू
विदर्भ
चंद्रपूर-मूल मार्गावर ट्रक-टॅंकरचा अपघात
ट्राला अंगावरून गेल्याने परीक्षेला जाणारी विद्यार्थिनी जागीच ठार
उत्तर महाराष्ट्र
या अपघातात विद्यार्थिनी ठार झाली, तर एक गंभीर जखमी झाला.
go to top