accident case News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident case

Read Latest & Breaking accident case Marathi News. Get Trending & Top News Headlines on accident case along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अहमदनगर : महामार्गावर कार उलटल्याने तिघे गंभीर जखमी
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुऱ्हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला
अकोला : राज्यमंत्री बच्चू कडू मध्यरात्री अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले
दर्यापूरवरुन अकोला मार्गे अहमदनगरकडे निघाले असताना घडलेली घटना
अपघातात बसचालक जागीच ठार; वाहक जखमी
खासगी आराम बसने समोरील वाहनाला मागून जोरदार धडक
मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु एक जखमी
पुण्याहून निलंग्या कडे निघालेल्या मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेच्या रोड रोलरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला
बारामतीकरांचा नोएडात भीषण अपघात; सुप्रिया सुळेंनी योगींना केली मदतीची विनंती
चारधाम यात्रा राहिली अपूर्ण, दुर्दैवी अपघातात बारामतीच्या ४ जणांचा मृत्यू
रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार
नारळा वरून मोटारसायकल घसरली ; बजागेवाडी येथील दुर्घटना
मालट्रक व स्कुटी च्या अपघातात एका महीलेचा जागीच मृत्यु
एका स्कुटीला धडक देऊन झालेल्या अपघातात स्कुटी वरील 35 वर्षीय महिलेच्या डोक्यावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला
पुणे : कैलास स्मशान भूमीतील दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे; रिपाई
पुणे
रिपब्लfकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन
सांगली : अलकुडजवळ तिहेरी अपघात
पश्चिम महाराष्ट्र
एकजण जागीच ठार; सातजण गंभीर जखमी : दोन वाहनांचे नुकसान
दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तीन जखमी
पुणे
पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाट्याजवळ पहाटे झाला अपघात
पुणे : अपघातांची मालिका सुरूच ; 'गतिरोधक' साठी स्थानिक आक्रमक
पुणे
आठ ते दहा महिन्यात झालेल्या अपघातात बारा ते तेरा नागरिकांनी जीव गमवला
पुणे-नाशिक महामार्गावर 'आयशर जळुन खाक'
पुणे
वाहनांची कोंडी झाल्याने पोलिसांनी दुर्घटनेनंतर पुणे-नाशिक वाहतूक एकेरी वळवली
पती-पत्नीच्या मृत्यूनंतर दगडफेक, जाळपोळ; तीन तास रास्तारोको
विदर्भ
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. एवढ्यावरच गावकरी थांबले नाही, तर जाळपोळ, वाहनांवर दगडफेकदेखील केली
भिवंडीत वाहनाच्या धडकेत महिला-पुरुष ठार
मुंबई
भिवंडी तालुक्यातील पारोळ मार्गावर दुचाकीवरून कामानिमित्त निघालेल्या दोघांचा एका अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू
go to top