accident death News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident death

Read Latest & Breaking accident death Marathi News. Get Trending & Top News Headlines on accident death along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : पाटस अपघातात बापलेकीचा मृत्यू
पुणे सोलापुर महामार्गावर पाटस (ता.दौंड) हद्दीत विरुध्द दिशेने भरधाव वेगात येणाऱया टेंपोची दुचाकीला धडक बसुन भीषण अपघात
दरड अंगावर कोसळून ट्रेकर्सचा मृत्यू; सिंहगडावरील कल्याण दरवाजाजवळ घडली दुर्घटना
'सिंहगड एपिक ट्रेक' या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Ashadhi wari : पायी वारीत ट्रक घुसला; भाविकाचा मृत्यू, चौघे जखमी
सदर अपघात आज देहू ते आळंदी दरम्यान घडला
मिक्सर ट्रकच्या धडकेत महिला ठार
पौड रस्त्यावरील जयभवानीनगर येथील घटना
भरधाव BMWची कारला धडक; फुटपाथवर झोपलेल्या दोन चिमुकल्यांचा मृत्यू
काकांच्या गाडीचा वेग तपासण्यासाठी चालक तरुण गाडी वेगात चालवत होता.
महालगावात तणाव : पहिल्याचा मृतदेह पोलिस ठाण्यात; दुसऱ्याचा मृतदेह घेऊन चक्काजाम
महालगाव-मुरदाडाजवळ ट्रॅक्टरला धडक; अपघातात दोघांचा मृत्यू
ट्रॅक्टर कालव्यात उलटून दोघे ठार
तुमसर तालुक्यातील आसोलापाणी येथील घटना
टिप्पर व दुचाकीचा अपघात; तिघांचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
राष्ट्रीय महामार्ग अजिंठा ते बुलडाणा मार्गावर घटना
किनगाव येथील दोघांचा अपघाती मृत्यू
मराठवाडा
अपघाताचे कारण अस्पष्ट
अज्ञात वाहनाच्या धडकेने शिराळे हद्दीत एकाचा मृत्यू
सोलापूर
जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला
अपघातात कळसकरवाडीच्या २ भावांचा मृत्यू
सातारा
आईसह मुलगा गंभीर जखमी; नागज फाटा येथे अपघात
रिक्षाच्या धडकेत चिमुकल्याचा मृत्यू
सातारा
हजारमाची येथील सदाशिवगडच्या पायथ्याला दुर्घटना घडली
खंबाटकी घाटातील एस आकाराच्या वळणावर ट्रेलर पलटी
सातारा
चालक व क्लिनर दोघांचा जागीच मृत्यू झाला
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात मोपेड वरील लष्करी जवान जागीच ठार
पश्चिम महाराष्ट्र
प्रकाश हा लष्करी जवान असून तो कौटुंबिक कारणानिमित्त २९ मे रोजी सुट्टीवर गावी आला होता.
ट्रक-दुचाकी अपघात तरुणीचा जागीच मृत्यू
मुंबई
खोपोली-पाली रस्त्यावर देवन्हावे गावाजवळ ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात ट्रकखाली येऊन दुचाकीवरील पूजा शिदोरे (१८, रा. नागोठणे) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
go to top