Accident Death News News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident Death News

Read Latest & Breaking Accident Death News Marathi News. Get Trending & Top News Headlines on Accident Death News along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो कारचा अपघात एक ठार, एक जखमी
कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले
मालेगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकची धडक; तीन जागीच ठार, ९ जखमी
मुंबई-आग्रा महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
ट्रकच्या चाकाखाली सापडून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू
रस्त्यालगत थांबलेल्या पंधरा वर्षीय मुलीचा ट्रकच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना निगडी येथे घडली.
जळगाव | टँकरमध्ये दूध भरत असताना पाच जणांचा मृत्यू; ट्रकची जोरात धडक
दूध टँकर बंद पडल्याने दुसऱ्या टँकरमध्ये दूध काढण्याचं काम सुरू असतानाच हा अपघात झाला.
मोटार सायकल अपघातात एकाचा मृत्यु एक जखमी
पुण्याहून निलंग्या कडे निघालेल्या मोटरसायकल स्वाराने रस्त्याच्या कडेच्या रोड रोलरला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला
रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत २७ वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू...
रुग्णवाहिका चालक रमेश सुखदेव पानसरे याच्यावर गुन्हा दाखल
रस्त्यात पडलेल्या नारळा वरून मोटारसायकल घसरली; दोन ठार
नारळा वरून मोटारसायकल घसरली ; बजागेवाडी येथील दुर्घटना
अथणीच्या चुलत भावांचा विचित्ररित्या अंत
एकाची विजापुरात आत्महत्या ; दुसऱयाचा मंगसुळीजवळ अपघात
ट्रक व टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार; 1 जखमी
टेम्पो मधील 2 जण जागीच ठार तर 1 गंभीर जखमी झाला
अपघातात सराफ व्यवसायिकाचा मृत्यू
आयसोलेशन रिंगरोडवरील घटना ; मोटारीचा ताबा सुटल्याने अपघात
ट्रॅव्हल-दुचाकीच्या अपघातात एक ठार
अकोला
एक गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील घटना
ट्रकने चिरडल्याने दोघांचा मृत्यू, तीन जखमी
विदर्भ
तीन मजूर जखमी : पुनवट गावाजवळील घटना
दोन कारचा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, तीन जखमी
पुणे
पुणे-सोलापूर महामार्गावरील फुरसुंगी फाट्याजवळ पहाटे झाला अपघात
औरंगाबाद : कार, ट्रक अपघातात एक ठार; एक जखमी
औरंगाबाद
बसचालकांमुळे ५१ प्रवाशांचा जीव वाचला; कुंभेफळ फाट्याजवळील घटना
सोलापूर : एका डुलकीने घेतला पाच जणांचा जीव
सोलापूर
पंढरपूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात
पती-पत्नीच्या मृत्यूनंतर दगडफेक, जाळपोळ; तीन तास रास्तारोको
विदर्भ
संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरत रास्तारोको आंदोलन केले. एवढ्यावरच गावकरी थांबले नाही, तर जाळपोळ, वाहनांवर दगडफेकदेखील केली
Instagram रिल्स पडले महागात, ट्रेनच्या धडकेत तीन तरुणांनी गमावला जीव
देश
रेल्वे ट्रॅकवर इन्स्टाग्राम रिल्स शूट करणे, तीन तरुणांना चांगलेच महागात पडले.
go to top