accident of oxygen leakage in nashik News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident of oxygen leakage in nashik

Read Latest & Breaking accident of oxygen leakage in nashik Marathi News. Get Trending & Top News Headlines on accident of oxygen leakage in nashik along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेनंतर तब्बल २८ कर्मचारी पॉझिटिव्ह
तातडीने नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
नाशिक ऑक्सिजन गळती : केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत
जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिकेकडून मृतांची यादी मागविली आहे.
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब
भद्रकाली पोलिसांत अज्ञाताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णालयात ३ पर्याय असूनही दुर्घटना! आरोग्य विभागाच्या अडचणी वाढणार?
वैद्यकीय विभागाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता...
भाजपचे स्थानिक नेते नैराश्‍यातून सैरभैर; शिवसेनेचा भाजपवर पलटवार
आपत्कालीन परिस्थितीत राजकारणापेक्षा नागरिकांना महामारीतून बाहेर काढण्याची मागणी नाशिककरांकडून होत आहे
शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं
वर्षाभरापूर्वीच वडिलांचे निधन झाले. त्या दुःखातून कसेबसे सावरत असतानाच आईच्या मृत्यूने मायेचे छत्रदेखील हरपले
मान टाकली, ती वर आलीच नाही! बापाने मुलासमोरच सोडला जीव
अचानक कुणाची नजर लागावी, असाच प्रकार घडला…
क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई
घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत
तर मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राजीनामा द्यावा! भाजपचा शिवसेनेवर पलटवार
डॉ. हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेवरून आता राजकीय चिखलफेक सुरु झाली आहे.
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : चौकशी समितीशिवाय पोलिसांकडूनही स्वतंत्र चौकशी
भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक साजन सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला
ऑक्सिजन गळती पुर्णतः थांबल्याने परिस्थिती नियंत्रणात : कृषीमंत्री दादा भुसे
ऑक्सिजन टॅंकच्या लिकेजमुळे घडलेली घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे
 "दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत" पालकमंत्री भुजबळांनी व्यक्त केल्या भावना
Nashik
त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली
नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : ती रुग्णवाहिका महिलेसाठी ठरली जीवनदायिनी..!
Nashik
दुर्दैवी घटनेत अनेक रुग्णांनी वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून प्राण सोडला..
प्राणवायूनेच घेतला जीव; ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेवर काय म्हणाले नेते
Maharastra
ऑक्सिजन व्हॉल्वमधून लिकेज झाल्यानं प्रेशर कमी झालं आणि 22 व्हेंटिलेटेड रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना घडली
    go to top