Accused News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accused

Read Latest & Breaking Accused Marathi News. Get Trending & Top News Headlines on Accused along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शिरूर पोलिस ठाण्याची कोठडी फोडून आरोपीचे पलायन
दोघांविरूद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला
देश वेठीस धरण्यासाठी विरोधकांची धंदेवाईक दलालांशी हातमिळवणी!
भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या आणि सचिव श्वेता शालीनी यांचा आरोप
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीलाही माहितीचा अधिकार
माहिती आयोगाच्या नागपूर खंडपीठाकडे केले अपील
मंचर व मूसेवाला हत्याकांडातील फरार आरोपी गजाआड
संतोष जाधव सह एकाला गुजरात मध्ये अटक: पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
‘म्हैसाळ’ हत्याकांडातील दोषींवर कारवाई होणार
डॉ. कायंदे : ‘विशाखा’ समित्यांची प्रभावी अंमलबजावणी
साकीनाका बलात्कारप्रकरणी आरोपीला देहदंडाची मागणी
संबंधित घटना अपवादात्मक गुन्हा असून आरोपीने निर्घृणपणे पीडितेवर अत्याचार केले, असा दावा राज्य सरकारने केला
महिला आयोगाच्या अध्यक्षांना धमकी देणाऱ्यास अटक
धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनत चिंचोडी पाटील येथून ताब्यात घेतले
डोक्यावर वार केल्याने हेल्परचा मृत्यू; आरोपी ताब्यात, गुन्हा दाखल
नागपूर
घराच्या माड्यावर काम करीत असताना, मिस्त्री आणि हेल्पर यांच्यात भांडण झाले.
नांदेड : व्यापाऱ्याकडून ९९ लाखांची खंडणी उकळली, दोघे जेरबंद
नांदेड
भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; दोन पोलीस कर्मचारी जखमी
मराठवाडा
गुन्ह्यात हवे असलेले काही आरोपी आले असल्याची माहिती पोलिसांना समजताच दोन पोलिस कर्मचारी चौकशीसाठी गेले असता, तेथे असलेल्या उपस्थित जमावाने पोलिसांवरच हल्ला केल्याची घटना घडली.
बीड : अवैध धंद्यांवर ठिकठिकाणी कारवाया
मराठवाडा
स्थानिक गुन्हे शाखेकडून १८ आरोपींना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर : पुन्नू चव्हाण खून प्रकरण; सहा जणांचा जामीन मंजूर
सोलापूर
एकाचा जामीन नामंजूर झाला आहे
पिंपरीतील पॉस्को अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपींची निर्दोष सुटका
पिंपरी-चिंचवड
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीडितेने घटनेनंतर तक्रार नोंदवण्यास तीन महिन्यांचा विलंब केला होता.
अकाेला : गाड्यांची तोडफोड करणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल
अकोला
क्षुल्लक कारणामुळे वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत
go to top