Read Latest & Breaking Accused punishment Marathi News. Get Trending & Top News Headlines on Accused punishment along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
आपल्याकडील तुरुंग काही वर्षांपासून कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे ओसंडताहेत. गुन्हेगार आणि गुन्हेगारी यांचे कोणत्याच समाजात कदापिही समर्थन होऊ शकत नाही.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील मास्टरमाईंड म्हणून ज्या दहशतवाद्याचे नाव समोर आले होते त्यामध्ये जमात उद हावाचा प्रमुख हाफिज (Global News) सईदचे नाव घ्यावे लागेल.
गर्भवती पत्नीचा निर्घृण खून करण्याऱ्या पतीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए.व्ही चौधरी ईनामदार यांनी शुक्रवारी (ता. २५) जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
एका महिलेनं आपल्या मित्राला व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) रागाच्या भरात एक वादग्रस्त मॅसेज (Controversial message) पाठवला. त्यामुळे कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
बारामती येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सागर उर्फ संदीप महादेव निकम याला सात वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.