Action News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Action

Read Latest & Breaking Action Marathi News. Get Trending & Top News Headlines on Action along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चित्रीकरण करणाऱ्यांवर कडक कारवाई करा
उदयनराजे; लालमहाल ही वास्तू नाच-गाण्याच्या चित्रीकरणाची जागा नव्हे
नागपूर : तीन अधिकाऱ्यांसह आठ कर्मचारी निलंबित
बेलसरे यांच्यानंतर दुसरी मोठी कारवाई; संप काळातील कर्मचाऱ्यांचे वेतन काढणे भोवले
अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या दोन जेसीबींना पंधरा लाखाचा दंड
महसूल विभागाची कारवाई; पोलिस अधिकारी चांडक यांच्या कारवाईला यश
तमाशातील गाण्यांवर नृत्याचे आयोजन; लाल महालाची बदनामी; विकास पासलकर
पुणे शहरात हजारो पर्यटक जिजाऊ व शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात
सिंगल यूज प्लास्टिकच्या साठवणुकीवर कारवाई करा
जिल्हाधिकारी राहुल रेखावार; तपास करून अहवाल सादर करण्याची बैठकीत सूचना
ध्वनिवर्धक परिसरापुरतेच घुमले नाही तर कारवाई : योगी आदित्यनाथ
आमच्या सरकारने राज्यात धार्मिक ठिकाणी निकषांचा भंग करून लावण्यात आलेले ध्वनिवर्धक काढण्यात आले
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील नित्याची वाहतूक कोंडी व वाढती अतिक्रमणे यामुळे वाहनचालक नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला होता.
बीड : अवैध धंद्यांवर ठिकठिकाणी कारवाया
स्थानिक गुन्हे शाखेकडून १८ आरोपींना अटक; चार लाखांचा मुद्देमाल जप्त
प्लॅस्टिक वापरणाऱ्याविरोधात महापालिकेची कारवाई तीव्र; आयुक्त राजेश पाटील यांचा आदेश
प्लास्टिकच्या विरोधात कारवाई करण्याचे महापालिका आयुक्तांनी मंगळवारी बैठकीत आदेश दिले आहेत.
अकोला : बुलेटवरून ‘हुल्लडबाजी’ करणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा
सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडणाऱ्या १४ बुलेट जप्त
एसटी थांबा न घेणाऱ्यांवर कारवाई होणार
मुंबई
राज्यभरात शहरांसह शहराबाहेरील उड्डाणपुलांखाली एसटीचे बस थांबे देण्यात येऊनही एसटी पुलांवरून सुसाट निघून जात असल्याचे निर्देशनास येते.
पुणे : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडे शुल्क मागाल तर खबरदार
पुणे
समाजकल्याण आयुक्तांचा महाविद्यालयांना इशारा, राज्यभरात शिष्यवृत्तीचे ४० हजार अर्ज प्रलंबित
पुणे : लोहगाव-वाघोली रस्त्यावर अतिक्रमण कारवाई
पुणे
३० हजार अनधिकृत बांधकामे व पत्राशेड जमीनदोस्त
औरंगाबाद : नशेच्या गोळ्यांचा गोरखधंदा करणाऱ्यांवर कारवाई करा
औरंगाबाद
खासदार इम्तियाज जलील यांची पोलिस आयुक्ताकडे तक्रार
नागपूर : जनावरे विकणाऱ्यांवर फौजदारी
नागपूर
पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत निर्णय
नांदेड : अवैध वाळू उपसाविरोधात कारवाई
नांदेड
अवैध वाळू उपसा करणारे १७ तराफे, मोडतोड करत नष्ट करण्यात आले
जालना : बोगस दवाखान्यांचीही आता झाडाझडती
मराठवाडा
जिल्हाभरात आरोग्य विभागाची लवकरच मोहीम : ४८१ नोंदणीकृत दवाखाने-रुग्णालये, त्यात १५ बंद तर ४६६ सुरू
परळी : पाइपलाइन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
मराठवाडा
परळीतील घटना : जबाबदार अधिकार-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी
go to top