Actor News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actor

Read Latest & Breaking Actor Marathi News. Get Trending & Top News Headlines on Actor along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अश्रद्ध माणसाचा सश्रद्धतेकडे चाललेला प्रवास!
संवेदनशील आणि कविमनाचे दिलखुलास मराठी चित्रपट अभिनेते जितेंद्र जोशी यांच्या अभिनयाची अदाकारी तुम्हा-आम्हाला नवी नाही. भूमिका कोणतीही असो, आपली छाप सोडण्यात ते माहीर आहेतच.
‘बॉलिवूड’साठी मुंबईच योग्य - रणजित
हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक व्यक्तिरेखांसाठी प्रसिद्ध असलेले अभिनेते रणजित मंगळवारी पुण्यात आले होते.
Video : KGF आणि पुण्याचं कनेक्शन
पुण्यातील इको बोर्ड नावाच्या कंपनीनं उभारले 20 हजार चौरस फुटापेक्षा मोठे असणारे हे सेट्स
'शेर शिवराज'ची विक्रमी घोडदौड, एका दिवसात कमावले..
दिग्पाल लांजेकर लिखित दिग्दर्शित 'शेर शिवराज' याच चित्रपटाने एका दिवसात विक्रमी कमाई केली आहे. तसेच प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे.
Video: माणुसकी धर्माची माणसं कधी बनणार?, शरद पोंक्षेंचा सवाल
धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरुन राजकारण करणाऱ्यांवर टीकास्त्र
अभिनेता नाही आता 'गायक' अभिजीत खांडकेकर.. नवी भूमिका..
स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत अभिनेता अभिजीत खांडकेकर नव्या भूमिकेत दिसणार आहे. नेमकी काय आहेत ही भूमिका.
एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल बोलत नाही : संदीप पाठक
सध्याच्या राजकीय स्थितीवर अभिनेता संदीप पाठक याने महत्वाचे विधान केले असून यामुळे अनेकांची झोप उडाली आहे...
तो केरळचा पण मराठी; केदार शिंदेने सांगितल्या जयराज मामांच्या खास आठवणी..
अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट रंगवलेला दिग्गज अभिनेता म्हणजे जयराज नायर. ते कायमच प्रसिद्धीपासून दूर राहिले. त्याच जयराज नायर यांच्या विषयी केदार शिंदे म्हणतात...
गुप्तांगात घुसवली दारुची बाटली.. हॉलीवूड अभिनेत्रीचा गंभीर आरोप
एम्बर हर्डने जॉन डेप विरुद्ध 10 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता
यामी गौतमच्या लेटेस्ट फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष; म्हणाले...
वेब स्टोरीज
यामी गौतम ही नेहमची चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.
बाॅलिवूड हळहळले !.. कशी होती सुब्रमण्यम यांची कारकिर्द..
मनोरंजन
अभिनेते आणि पटकथाकार शिव सुब्रमण्यम यांच्या निधनानंतर बाॅलिवूड मधील अनेक दिग्गजांनी ट्विट करुन हळहळ व्यक्त केली आहे. यामध्ये...
रितेश पाठोपाठ या राजकीय नेत्याचा मुलगा करतोय हिरोगिरी..
मनोरंजन
नेत्यांचा राजकीय वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांची मुले तरुण वयातच राजकारणाचा भाग होतात. पण या बड्या नेत्याचा मुलगा चक्क चित्रपटसृष्टीत आला असून अभिनय करत आहे.
Video : ऑस्कर सोहळ्यासाठी विल स्मिथ 10 वर्षांसाठी 'बॅन'
Mumbai
'मोशन पिक्चर्स अकादमी ,आर्ट्स' तर्फे मोठी कारवाई
Birthday Special: जितेंद्र यांना 'या'अभिनेत्रीसोबत लग्न करायचं होतं
इमेज स्टोरी
जशी प्रत्येक यशस्वी व्यक्तीची वाटचाल संघर्षातून होते तशीच जितेंद्र यांचीही झालेली आहे.
Fraud Alert: पॅन कार्डचा गैरवापर करून अभिनेता राजकुमार रावला गंडा
मनोरंजन
अभिनेता राजकुमार रावच्या पॅन कार्डचा गैरवापर करत एकाने त्याला अडीच हजार रुपयांचा गंडा घातला आहे. यासंदर्भात राजकुमार राव याने ट्विट करून माहिती दिली आहे.
'ख्रिस, मला माफ कर.. मला माझ्या कृत्याची लाज वाटते'; अखेर विलने मागितली माफी
ग्लोबल
इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहत विल स्मिथने ख्रिसची देखील जाहीर माफी मागितली
go to top