actor sonu sood News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

actor sonu sood

Read Latest & Breaking actor sonu sood Marathi News. Get Trending & Top News Headlines on actor sonu sood along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोनूला खासगी शाळेत मिळाला प्रवेश
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे शिक्षणासाठी मदत मागणाऱ्या अकरावर्षीय चिमुकल्या सोनूला मदत करण्यासाठी समाजकार्य करणारा अभिनेता सोनू सूदने पुढाकार घेतला.
'सोनु ने सोनु की सुन ली भाई!' अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव
कोरोनाच्या काळात बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी लोकांना मदतीचा हात दिला होता.
Photos : सोनू सूद मदतीला धावला, तरीही बहिण पराभूत
बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याची बहिणी मालविका सूद मोगा या मतदार संघातून काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरल्या होत्या.
Sonu Sood: कार अपघातातील जखमी तरुणांना अभिनेत्याने असं दिलं जीवनदान
पंजाबनजीकच्या मोगा-बठिंडा रस्त्यावर हा अपघात झाला होता.
'देशात गरीबी जास्त नाही, फक्त मदत करणारे श्रीमंत आहेत कमी'
बॉलीवूडमध्ये bollywood गरीबांसाठी नेहमीच अग्रस्थानी असणारा कलावंत म्हणून अभिनेता सोनु सूदकडे sonu sood पाहिले गेले आहे.
Father's Day: सोनू सूदने मुलाला भेट दिली महागडी कार? व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओमुळे सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
अनाथ मुलांच्या मदतीला सोनु सूद, चाहत्यांनाही केलं आवाहन...
अनाथ मुलांसाठी सोनुनं मदत करण्याचा निर्णय घेतला आहे...
सोनुच्या नावानं मटणाचं दुकान, 'पण मी तर शाकाहारी'...
मनोरंजन
सोनुच्या (sonu sood) लोकप्रियतेचे उदाहरण देणारी एक घटना नुकतीच दिसून आली आहे.
    go to top