Actors News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Actors

Read Latest & Breaking Actors Marathi News. Get Trending & Top News Headlines on Actors along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

किंग खान '१०० सिगारेट अनं ३० कप कॉफी'
सिगारेटच्या व्यसनाची शाहरूखला सवय असल्याची कबूली त्याने एका मुलाखतीत दिली होती.
नाट्यगृहांसंबंधी प्रश्नांमध्ये रंगकर्मींना विश्‍वासात घेण्याची गरज
पुणे शहरातील नाट्यगृहांची अवस्था गंभीर झाली असली तरी या समस्या हाताबाहेर गेलेल्या नाहीत.
एकही नेता सामान्य जनतेच्या समस्येबद्दल बोलत नाही : संदीप पाठक
सध्याच्या राजकीय स्थितीवर अभिनेता संदीप पाठक याने महत्वाचे विधान केले असून यामुळे अनेकांची झोप उडाली आहे...
दिल, दोस्ती : जोडी हरहुन्नरी कलाकारांची!
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड मनोरंजन सृष्टीतील टॅलेंटेड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत तिनं साकारलेल्या येसूबाईंच्या भूमिकेचं आजही प्रेक्षक कौतुक करतात.
शरद केळकर आणि किशोर कदम एकत्र, 'ऑपरेशन रोमिओ'मध्ये महत्वाच्या भूमिका
अभिनेता शरद केळकर आणि किशोर कदम ही दिग्गज जोडी प्रथमच एकत्र काम करणार असून 'ऑपरेशन रोमिओ' या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिका साकारत आहेत.
कामशेत : जॅकी श्रॉफकडून गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन
सिनेअभिनेते व मावळ वासीयांचे अगदी ऋणानुबंधाचे नाते
Neha Dhupia Glamorous Look : नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज | Sakal Media |
mumbai
नेहा धुपियाचा ग्लॅमरस अंदाज
राज्यात तमाशा बंदी; कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे
महाराष्ट्र
‘कोरोना रुग्ण वाढत होत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. यामुळे तमाशाचे रात्रीचे खेळ बंद झाले असून कलावंतांपुढे पुन्हा संकट उभे राहीले आहे.
जेव्हा 'भाबीजी घर पर हैं' शोमध्ये पोहोचली होती सनी लिओनी
मनोरंजन
भाबीजी घर पर हैं या शोशी संबंधित रंजक किस्से अनेकदा ऐकायला मिळतात आणि असाच एक किस्सा म्हणजे जेव्हा सनी लिओनी या शोमध्ये पोहोचली आणि ती एका गोष्टीवर ठाम होती.
go to top