Aditya Thackeray News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

Read Latest & Breaking Aditya Thackeray Marathi News. Get Trending & Top News Headlines on Aditya Thackeray along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यांची सुपारी फुटली नसेल; मनसे आमदाराची संजय राऊतांवर टिका
मनसे आमदार राजू पाटील यांची खासदार संजय राऊतांवर टिका
मुंबईची 'तुंबई' यंदाही अटळ?; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणतात...
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी शहरातल्या नालेसफाई तसंच इतर मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला.
मुंबई तुंबणार,अन् रस्त्यावर खड्डेही पडणार : आदित्य ठाकरे
फ्लॅश फ्लडिंग होऊन मुंबईतही पाणी साचू शकते...
"जगावर जेव्हा संकट येतं तेव्हा WHOला देखील..."; आदित्य ठाकरे म्हणाले
बीकेसी मैदानावर आज शिवसेनेची जाहीर सभा पार पडत असून त्यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे बोलत होते.
पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेचा शड्डू; 
राजकीय हालचालींना वेग
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः उत्तरच्या पोटनिवडणुकीत लक्ष घातले.
Sakal exclusive : हेमंत ढोमेने उडवली पालिकेची झोप, म्हणाला किशोरीताई..
अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोरे याच्या सोसायटीत पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती. अखेर मुंबई पालिकेने त्यावर तोडगा काढला आहे.
पर्यावरणीय कृती आराखड्याची गरज वातावरण बदलाबाबत आदित्य ठाकरे यांचे मत
वातावरण बदलामुळे कधी अचानक अतिवृष्टी, कधी जीवघेणी थंडी; तर कधी तापमानात अचानक वाढ होऊन समस्या निर्माण होत आहेत
काकांनंतर पुतण्याही अयोध्येत; आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचा मुहुर्त ठरला!
महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ जूनला आयोध्येला जाणार असून आदित्य ठाकरेसुद्धा आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
शिवसेना-मनसे वाद चिघळला; राज ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी सेनेची पोस्टरबाजी
महाराष्ट्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'बेबी मर्सिडीज'...
मुंबई
बाबरी मशिद पाडली जात असताना आपण तिथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
आदित्य ठाकरे तिरुपती दर्शनाला; मुंबईतील मंदिरासंदर्भात दिलं पत्र
महाराष्ट्र
मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदीर उभारण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला असून त्यासंदर्भातील जमीन भाड्याने देण्याचे पत्र त्यांनी दिले आहे.
इलेट्रिक बस खरेदी निविदेत पालिकेचा घोटाळा
मुंबई
मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणारे भाजपचे आमदार अमित साटम यांचा पुन्हा मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप
प्रदूषणासारख्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे: आदित्य ठाकरे
देश
‘रायसीना डायलॉग’सारखी चर्चा राज्यासाठी महत्त्वाची
go to top