Admission News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission

Read Latest & Breaking Admission Marathi News. Get Trending & Top News Headlines on Admission along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया अद्याप पारंपरिक पद्धतीने
समाजकल्याण विभाग : ऑनलाइन पद्धत वापरण्याची विद्यार्थ्यांची मागणी
अभियांत्रिकी प्रवेशोत्सुकांची संख्या घटली!
राज्यात पाच वर्षांत २६ टक्क्यांनी प्रवेश कमी; ‘एआयसीटीई’च्या आकडेवारीचा निष्कर्ष
अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली
राज्यातील अभियांत्रिकीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २०१५-१६ च्या तुलनेत २६.३१ टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले आहे.
नवी मुंबई : वैद्यकीय प्रवेशाच्या बहाण्याने फसवणूक
वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून एका निवृत्त व्यक्तीकडून १० लाख रुपये उकळणाऱ्या दुकलीविरोधात नेरूळ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला
अकरावी प्रवेश : ‘नॉन क्रिमीलेअर’ची अट; अर्ज भरताना अडचणी
शालेय शिक्षण विभागाने दोन वर्षांपासून अकरावी प्रवेशासाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राची अट घातली आहे.
पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जाची 'या' तारखेपर्यंत मुदत
पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत.
राज्यातील १४ सरकारी तंत्रनिकेतनांत अल्पसंख्याकां’साठी स्वतंत्र तुकडी
प्रवेशासाठी अर्ज करण्याचे अल्पसंख्याक विभागाचे आवाहन
११वी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून! १८ जुलैपासून सुरु होणार महाविद्यालये
मागील काही वर्षांत बहुतेक मुलांचा कल विज्ञान व वाणिज्य शाखेकडे असल्याने कला शाखेच्या अनेक तुकड्या बंद पडल्या आहेत. ग्रामीण तथा तालुक्याच्या ठिकाणच्या महाविद्यालयांना एटीकेटीचे विद्यार्थी घेऊन तुकडीची पटसंख्या पूर्ण करावी लागत आहे.
विचारपूर्वक भरा...अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग दोन
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाइन अर्जाचा तुमचा (अर्ज भाग एक) पार्ट वन तर भरून झाला, नुकताच तुमचा निकालही लागला आहे. त्याबाबत तुमचे हार्दिक अभिनंदन! आता तुम्हाला अर्जाचा भाग दोन भरायचा आहे, होय ना?...
नाशिक महापालिका क्षेत्रात अकरावीच्‍या साडेबावीस हजार जागा
नाशिक
नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.
पुणे वैद्यकीय महाविद्यालयाची सेवा प्रवेश नियमावली तयार
एज्युकेशन जॉब्स
महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात सध्या अधिष्ठातांसह सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत.
आयटीआय प्रवेशासाठी १७ जूनपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार
पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे दहावीची गुणपत्रिका संबंधित शाळांमार्फत वितरित केल्यानंतर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रवेश संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल
ऑगस्टमध्ये सीईटी! तुरळक विषयांची परीक्षा देऊन पूर्ण करता येईल ‘अभियांत्रिकी’ची पात्रता
solapur
अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल प्रवेशाच्या पात्रतेसाठी लागणारे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व गणित या विषयांत कमी गुण मिळाले. त्यांच्यासाठी आता बोर्डाने तुरळक विषय घेऊन परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. जेणेकरून त्यांना अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार आहे.
अकोला : RTE च्या तिसऱ्या फेरीत १२८ विद्यार्थ्यांना लॉटरी
अकोला
शाळा सुरू होण्यापूर्वी प्रवेशाची लगबग
अग्निवीरांच्या कौशल्यांना UGC देणार मान्यता
करिअर-नोकरी
अग्निपथ भरती योजनेअंतर्गत फक्त चार वर्षांसाठी सैनिकांची भरती केली जाईल.
सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशोत्सव
पुणे
प्राथमिक शाळांच्या धर्तीवर यंदा पुणे जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या अख्त्यारित येत असलेल्या निवासी शाळांमध्येही प्रवेशोत्सव साजरा केला जाणार आहे.
go to top