Admission Process News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Admission Process

Read Latest & Breaking Admission Process Marathi News. Get Trending & Top News Headlines on Admission Process along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकरावीची प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरू करण्याची मागणी
राज्यात पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
विद्यापीठाकडून ललित संगीत व संगीत आस्वाद अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू
संगीतातील मूलभूत गोष्टीची माहिती देणारा मराठी ललित संगीत अभ्यासक्रम हा सुरू केला आहे
टेक करिअर : अभियांत्रिकी प्रवेशाची प्रक्रिया
एनआयटी, आयआयटी, ट्रिपल आयटी तसेच केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानित संस्थांमधील अभियांत्रिकी प्रवेशाचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न आहे. या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी आपण जाणून घेऊयात.
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा लवकरच होणार जाहीर
दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना वेध लागले ते अकरावी प्रवेशाचे.
आयटीआय प्रवेशाच्या सर्वाधिक जागा पुण्यात
राज्यात १,४९,२६८ जागा उपलब्ध; दीड हजारांनी वाढ
आजपासून आयटीआय प्रवेश नोंदणीला सुरुवात
मराठवाड्यात २० हजार ६१६ जागा
विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया ३० जुलैला
पदवी परीक्षांचा निकाल २५ जून ते ५ जुलै दरम्यान जाहीर होईल
औरंगाबाद : शहरात अकरावी प्रवेशाचा निर्णय गुलदस्त्यात
विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळ; आज निर्णय होण्याची शक्यता
औरंगाबाद : उद्यापासून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी
आरटीई प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण : आता रिक्त जागांवर मिळणार प्रवेश
व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया एकसारखी हवी
राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकसारखी प्रवेश अथवा समुपदेशन प्रक्रिया राबविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.
आरटीई प्रक्रिया अद्यापही काही जिल्हयात ‘लॉक’
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणांतर्गत राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रिया अद्याप पुणे जिल्ह्यात सुरू झालेली नाही.
देशात १०० नवीन सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरवात
एज्युकेशन जॉब्स
केंद्र सरकारच्या वतीने देशात १०० नवीन सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून देशभरातील विविध शाळांद्वारे सैनिक स्कूल सोसायटीकडे (एसएसएस) या संदर्भात अर्ज देखील पाठविण्यात आले आहे.
तांत्रिक प्रवेशासाठी (टीईएस-४७) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया  सुरू
एज्युकेशन जॉब्स
भारतीय सैन्यदलाने तांत्रिक प्रवेश प्रक्रियेसाठी (टीईएस-४७) ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी असून उमेदवारांना येत्या २३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
नवोदय विद्यालयासाठी जाणून घ्या प्रवेशप्रक्रिया
एज्युकेशन जॉब्स
राज्यातील नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठीच्या निवड चाचणी परीक्षेसाठी यंदा ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी आतापर्यंत ऑफलाइन अर्ज करावे लागत असत.
प्रादेशिक सेना परिक्षेसाठीचे प्रवेश पत्र जाहीर
शिक्षण
ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेश पत्र अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील
पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया पडली लांबणीवर
पुणे
प्रवेश प्रक्रियेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
राज्याच्या महानगरांतील अकरावी प्रवेश प्रक्रिया १६ ऑगस्टपासून
महाराष्ट्र
राज्याच्या महानगरांतील अकरावीचा प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होणार असून, यासाठी १६ ऑगस्टपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात होत आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीच्या प्रवेशपूर्व ऑनलाईन नोंदणीला सुरूवात
मुंबई
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
go to top