Advertising flex News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Advertising flex

Read Latest & Breaking Advertising flex Marathi News. Get Trending & Top News Headlines on Advertising flex along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'उत्कर्षा माझ्याशी लग्न कर!', फ्लेक्स लावून गड्यानं घातली लग्नाची मागणी
तो फोटो सोशल मीडियावर त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
आळंदी-पुणे मार्गावर दिशादर्शकांवर फ्लेक्सचे अतिक्रमण
आळंदी- पुणे पालखी मार्गावर महापालिकेने उभारलेल्या दिशादर्शक फलकांवर राजकारण्यांनी स्वतःचे जाहिरात फलक लावले आहेत.
अखरे १८ दिवसांनी उजळले घर
झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेकदा चुकीच्या मार्गाचा अवलंब केला जातो, त्याच पद्धतीने राजकीय नेता किंवा भावी लोकप्रतिनिधी होण्यासाठी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावण्याची विकृती झपाट्याने सर्वत्र वाढत आहे.
Video :  चंद्रकांत दादा हिमालयात कधी जाताय या नावाचे पोस्टर कोथरूड मध्ये उभे
चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड मतदारसंघात त्यांच्या विरोधात पोस्टर
कारवाईच्या ठिकाणी पुन्हा उभारले फ्लेक्स
अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, किऑस्कवर महापालिकेकडून कारवाई सुरू
पुणे : १८ हजारांहून अधिक होर्डींग, फ्लेक्सवर कारवाई
साडेआठ लाखांचा दंड वसूल, जागा मालकांच्या मिळकतीवर १४ लाखांचा बोजा
पिंपरी चिंचवड विद्रूपीकरणाचा उच्छाद
फलकांवर महापालिका काहीच कारवाई करत नाही, चिरीमिरी दिली, की अधिकारी हात लावत नाही. हे जरी खरं असलं तरी लोकप्रतिनिधी काहीच कशी जबाबदारी घेत नाहीत?
मानसिकता बदला, अन्यथा कारवाई; ‘फ्लेक्स’बाबत आयुक्तांचा इशारा
शहराच्या विद्रूपीकरणासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला पैशांचा अपव्यय, हे प्रकार बंद झाले पाहिजेत, अशी पुणेकरांचा आग्रह आहे.
पिंपरी : फ्लेक्समधून वर्षांत १२.५८ कोटी वसूल
पिंपरी शहरातील प्रत्येक रस्त्यावर, चौकात होर्डिंग्ज, फ्लेक्स लावलेले आहेत. अधिकृतपेक्षा अनधिकृतची संख्या अधिक आहे.
पिंपरीत विजेच्या खांबांवर किऑक्स अन् फ्लेक्स
अनधिकृत फलकांमुळे महापालिकेचे उत्पन्न बुडत असून शहराचे विदृपीकरण होऊन सौंदर्यास बाधा येत आहे.
पिंपरी : अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट; परवानगीच्या दहापट उभारणी
नेते मंडळींच्या आशीर्वादाने विविध कंपन्यांनी परवानगीच्या दहापटीपेक्षा जास्त फ्लेक्स व होर्डिंग्ज उभी केल्याचे पाहणीत उघडकीस आले आहे.
पुणे भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांकडे तक्रार
पुणे
चौकात, रस्त्यावर, पादचारी मार्ग, पथदिव्यांवर अनधिकृतपणे फ्लेक्स, बोर्ड, बॅनर लावून शहर बकाल केले जात आहे.
फ्लेक्सबाजीविरुद्ध आवाऽऽज...
पुणे
पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर किंवा गल्लीबोळात सातत्याने अनधिकृत फ्लेक्स उभारण्यात येत असल्यामुळे ‘स्मार्ट सिटी’ असा लौकिक असलेले पुणे शहर दिवसेंदिवस विद्रूप होत आहे.
Video: मनपा निवडणुका लांबणीवर पण बॅनरबाजी सुरुच
Maharashtra
याच मुद्द्यावर आधारित सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांचं 'आपलं मत'
पुणे : आयुक्तांच्या आदेशानंतर कारवाई सुरू; तरीही अनेक भागांत फ्लेक्स जागेवरच
पुणे
पुणे शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी एकीकडे स्वच्छता मोहित हाती घेतली जाते तर दुसरीकडे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावून शहर विद्रूप केले जात आहे.
पुणे : फ्लेक्‍सवरील कारवाईसाठी ९० लाखाची निविदा
पुणे
शहरातील फ्लेक्स काढण्यासाठी बिगारी व इतर मनुष्यबळ नसल्याने महापालिकेने एप्रिल २०२२ ते मार्च २३ या वर्षभरासाठी तब्बल ८९ लाख रुपयांची निविदा काढली
पुणे : अवैध फ्लेक्स काढण्याची कारवाई करण्यास टाळाटाळ
पुणे
चमकोगिरीसाठी फ्लेक्स लावणाऱ्यांचे उद्योग सुरूच असले तरी अशा फ्लेक्सबहाद्दरांवर कारवाई करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालये अजूनही ढिम्मच आहे.
पुणे : अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाची ढकलाढकली
पुणे
पुणे शहरातील चौकाचौकात, रस्त्यावर, गल्ल्यांमध्ये बेकायदा फ्लेक्स
Video: फ्लेक्स, बॅनरनं पुणे शहराची वाट लावली
Pune
पुणे शहरातील अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्सवर विशेष रिपोर्ट
go to top