Read Latest & Breaking agricalture department Marathi News. Get Trending & Top News Headlines on agricalture department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal
राज्यातील जवळपास २३ लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित ५७ हजार शेतकरी आहेत. सहकार आयुक्तालयाच्या आदेशानुसार नियमित कर्जदारांची यादी बॅंकांनी अपलोड केली आहे.
राज्यातील खरीपाच्या दीड कोटी हेक्टर खरीपाच्या क्षेत्रापैकी १७ जूनपर्यंत केवळ एक लाख ४७ हजार हेक्टरवर (एक टक्के) पेरणी झाली आहे. गतवर्षी १७ जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती.
नागपूर येथून ‘कृषी’ची पदवी घेतली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी दिल्लीला गेलो आणि त्याठिकाणी कृषी क्षेत्रात शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले. पण, तिथपर्यंत पोहचणे कठीण होते. त्यामुळे दिल्लीत राहून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर चौथ्या प्रयत्नात २००६-०७ मध्ये यश मिळाले आणि ‘आयपीएस’ झालो, असा प्रवास तत्कालीन पोलिस आयुक्त तथा पुणे सीआयडीचे पोलिस उपमहानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी ‘कॉफी विथ सकाळ’मध्ये उलगडला.
केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भातील निर्णयाची माहिती दिली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.