agricultural news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agricultural news

Read Latest & Breaking agricultural news Marathi News. Get Trending & Top News Headlines on agricultural news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चिपळूण तालुक्यात शेतीसाठी मिळेना नांगरी
दिवसा १२०० रुपयांची हजेरी; बैलाने नांगरणीला प्राधान्य; मजुरांचाही तुटवडा
Maharashtra Agricultural Day: कृषी दिनाचा नेमका इतिहास आणि महत्त्व काय आहे?
महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो
अहमदनगर : कृषी योजना राबविण्यात जिल्हा अव्वल
दोन वर्षांत १४२ कोटींचे अनुदान कांदाचाळीच्या अनुदानात वाढ
नांदेड : शेतीच्या नुकसानीच्या निषेधार्थ महामार्गात उभी केली बैलगाडी
तामसा येथील पुलावरील प्रकार; दोन तास वाहतुकीचा खोळंबा
कळमनुरी : बियाणे, खतांची चढ्या दराने विक्री
शेतकऱ्यांना आर्थिक झळ; संबंधित अधिकाऱ्‍यांचे दुर्लक्ष
अकोला : आजपासून पावसाचे संकेत
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, तज्ज्ञांचा सल्ला
मोदी सरकारने खरंच दीडपट हमीभाव दिले का?
केंद्र सरकारने १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमती (हमीभाव) जाहीर केले. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भातील निर्णयाची माहिती दिली.
कृषी सन्मान योजनेचे पैसे मिळणार टपाल कार्यालयातून
नाशिक
जिल्ह्यात १३ जूनपर्यंत विशेष मोहीम
मशागतीच्या कामाची धांदल; अवकाळी पावसाची धास्ती
कोकण
चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंगणड तालुक्यात शेतकरी कामामध्ये व्यग्र झाला आहे
go to top