Agricultural pump News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agricultural pump

Read Latest & Breaking Agricultural pump Marathi News. Get Trending & Top News Headlines on Agricultural pump along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या ५५ विज पंपाच्या केबलची चोरी
शेतकऱ्यांना दहा दहा लाख रुपयांचा भुर्दंड : वर्षभरातील पाचवी घटना
जळगाव : शेतीपंपासह केबल चोरणारी टोळी अटकेत
तीन संशयितांना तालुका पोलिसांनी अटक केली
सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी ५० हजार शेतकऱ्यांना अनुदान देणार
राज्यातील ५० हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कृषी पंपांसाठी चालू आर्थिक वर्षात (२०२२-२३) अनुदान दिले जाणार आहे.
नांदेड : महावितरणच्या अथक प्रयत्नांची पराकाष्ठा
कृषिपंपाना आठ तास सुरळीत वीजपुरवठा
कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या बत्तीस विज पंपाच्या केबल नेल्या चोरून
दीड महिन्यातील ही चौथी घटना : सततच्या केबल चोरीमुळे बळीराजाला लाखो रुपयांचा भुर्दंड
कोल्हापूर : १७ हजार शेतीपंपांना मीटरची प्रतीक्षा
मागील वर्षाच्या वीज बिलाची सरासरी काढून चालू महिन्याचे बिल; शेतकऱ्यांचे नुकसान
पुणे : ‘कृषिपंप वीजजोडणी’चा लाभ
योजनेमध्ये १ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
शेतकऱ्यांचे कृषी वीज कनेक्शन खंडित करू नये; प्रताप पाटील चिखलीकर
खासदार प्रताप पाटील चिखलीकर : दिशा समितीची बैठकीत सूचना
राज्यातील 100 व्यक्ती वा संस्थांकडे सर्वाधिक कृषी पंप थकबाकी
कृषी पंप थकबाकीदारांकडील थकबाकीचा अभ्यास ऊर्जा विभाग आणि महावितरणने सुरू केला आहे.
उन्हाळी सोयाबीनला पाणी देण्याची लगबग
मंठा तालुक्यातील चित्र, चांगल्या उत्पादनाची अपेक्षा
अर्धापुरात शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या विराेधात पुकारला एल्गार
वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला घेराव; तालुक्यातील एक हजार कृषि पंपाचा वीजपुरवठा खंडित
महावितरण थांबेना; आता शेतकरीही भडकला
जिल्ह्यात वीजतोडणी मोहीम सुरूच; विरोधात ठिकठिकाणी शेतकरी संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी रस्त्यावर
कोणी निंदा, कोणी वंदा, वसुली हाच आमचा धंदा !
सोलापूर
महावितरणच्या वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झालाय तर यामुळेच विरोधक राजकारणाची पोळी भाजून घेऊ पाहत आहे
कृषिपंपासाठी दिवसा ८ तास वीज द्या
सातारा
कोरेगाव पंचायत समितीच्या सभेत ठराव; विविध विभागांचा आढावा
अमरावती : कृषीपंपांची थकबाकी १३११ कोटींवर
विदर्भ
अमरावती जिल्ह्यात केवळ कृषीपंपांची १३११ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
शेतीपंपांची वीज कनेक्शन तोडू नयेत; खंडाळा पंचायत समितीच्या सभेत ठराव
सातारा
वीजबिले थकली म्हणून वीज वितरण कंपनीने शेतीपंपांचे वीजजोड कट करण्याचा धडका लावला आहे.
कर्ज फेडणाऱ्यांना सरकार 50 हजार देणार होतं, त्याचं काय झालं?
सातारा
शेती पंपासाठी प्रतियुनिट एक रुपये १६ पैसे दर द्या : अतुल भोसले
    go to top