agriculture act News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

agriculture act

Read Latest & Breaking agriculture act Marathi News. Get Trending & Top News Headlines on agriculture act along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

तुकडेबंदी कायद्यावर फुली; जमीन खरेदी-विक्री व्यवहारांना मिळणार गती
एक-दोन गुंठे जमीन खरेदी-विक्रीवर नोंदणी महानिरीक्षकांनी घातलेली बंदी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे.
कृषी कायदे मागच्या दाराने लागू करण्याचा प्रयत्न - सीताराम येचुरी
चार राज्यात सत्ता आल्यानंतर आपल्या श्रीमंत मित्रांसाठी हे कायदे मागच्या दाराने लागू करण्याच्या प्रयत्नात
नांदेड : विषमुक्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी हे जवळपास दोन तास शेतात रमले
पुणे : केंद्रीय कृषी कायदे मागे घ्या; खासगीकरण थांबवा
विविध पक्षांची मागणी, मंडईत केले आंदोलन
Farm Bills 2020: उस्मानाबादेत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी
लोकसभेत कोणतीही चर्चा होऊ न देता केवळ संख्येच्या जोरावर कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यास विरोध करणारे हे निवेदन आहे
शेतकर्‍यांना पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीचे आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवतीच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले
    go to top