Agriculture Loss News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture Loss

Read Latest & Breaking Agriculture Loss Marathi News. Get Trending & Top News Headlines on Agriculture Loss along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गोंदिया : वीज पडून घरे गोठ्यांना आग; १४ लाख ४५ हजारांचे नुकसान
वीज कोसळून दोन घरे आणि सात गोठ्यांना लागली आग
औरंगाबाद : जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही अनेक ठिकाणी पाऊस
विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी दमदार पाऊस
हिंगोली : टरबुजाची कवडीमोल दराने विक्री
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, लागवड खर्चही निघेना
औरंगाबाद : नैसर्गिक आपत्तीचा निधी औटघटकेचा
सिल्लोड : निधी खात्यावर जमा झाला अन् दुसऱ्या दिवशी शासनखाती जमा
पुणे : पिंपळवंडी येथे अज्ञातांकडुन कलिंगडाचे नुकसान
पिंपळवंडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
भारनियमनामुळे शेतातील पिके करपत असताना आयपीएलचा झगमगाट का?
विजेबाबत ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना न्याय मिळत नसेल तर यापुढे राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा पुरोगामी युवक संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिला.
मांजरी : सोयाबीनवर नांगर फिरविण्याची वेळ
प्रत्येक शेतकऱ्याने सर्रास उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. गत वर्षी उन्हाळ्यात मिळालेला उच्चांकी दर, पावसाळ्यात कृष्णानदीला आलेला पूर, अतिवृष्टीमुळे संपुर्ण पीक वाया गेले होते.
भाष्य : ... फिरी येतं पिकांवर
चांगल्यातून वाईट आणि वाईटातून चांगलं निघावं हा निसर्गनियमच आहे. कोविडच्या काळात शहरांत काम करणारे अनेक तरुण रोजगार गमावून गावी परत गेले.
अहमदपूर तालुक्यातील 27 तलाव भरले, शेतीशिवार पाणीमय
मराठवाडा
अहमदपूर तालुका व परिसरात मुसळधार पावसामुळे भाजीपाला व सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मंत्र्यांचे दौरे सुरु, पण मदत कधी मिळणार? ;पाहा व्हिडिओ
Nashik
मंत्र्यांचे दौरे सुरु, पण मदत कधी मिळणार?..शेतकऱ्यांना मदतीची आस
‘मूल्यसाखळी’चा मुद्दा वाऱ्यावर...
Saptarang
कोकणात गेल्या वर्षी जूनमध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्यातून पुरते सावरण्याआधीच आता ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचा हादरा या भागाला बसला.
चक्रीवादळामुळे होणारी हानी टाळता येईल?
Sampadakiya
भारताच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्याने एकूण ७५१६.५ किमी अंतर व्यापले आहे. भारत हा चक्रीवादळाच्या दृष्टीने जगातील सर्वात जास्त प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे.
    go to top