Agriculture production News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture production

Read Latest & Breaking Agriculture production Marathi News. Get Trending & Top News Headlines on Agriculture production along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

भाष्य : इथेनॉलसाठी ‘एकरी वाढी’चा पर्याय
खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे सध्या इथेनॉलचे माहात्म्य खूपच वाढलेले दिसते.
वाढीव अन्नोत्पादनाचा ‘बी’ प्लॅन
भविष्यातील नऊ अब्ज लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २०५० पर्यंत जागतिक अन्न उत्पादनात ५० टक्के वाढ होणे आवश्‍यक आहे.
देशातील धान्योत्पादनात ३७ लाख टनांनी वाढ
२०२१-२२ मध्ये ३१.४५ कोटी टन एवढे विक्रमी धान्योत्पादन होईल
जळगाव : कापसाला यंदा नऊ हजारांवर दराचे संकेत
कपाशी पेऱ्यात वीस टक्के वाढ, जिनिंग व्यावसायिकांनी कसली कंबर
जालना : ‘नाफेड’ ची हरभरा खरेदी जोरात
तब्बल सव्वालाख क्विंटलची खरेदी : २९ मेपर्यंत प्रक्रिया सुरू राहणार
जिरेनियम शेतीतून साडेतीन लाखांचे उत्पन्न
पारंपरिक पद्धतीला फाटा देत कमी कष्टात आधुनिक शेतीच्या जोरावर लाखोंचा फायदा मिळविण्याकडे सध्याच्या प्रगतशील शेतकरी वळत आहे.
अकोला : टरबूज शेतीतून नऊ लाखांचे उत्पन्न
हिवरखेडच्या नितीनने केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; दोन एकरात आठशे क्विंटल उत्पादन
ऊसासाठी लक्ष्य : एकरी २०० टन
ऊस शेती फायदेशीर व्हायची असेल तर या पिकाचे दर एकरी उत्पादन वाढले पाहिजे. सर्वसामान्य ऊस उत्पादकाची सरासरी खूपच कमी, ३०-३५ टन प्रतिएकरी आहे.
मोहोळ : उत्पादन येत नाही या विवंचनेतुन तरूण शेतकऱ्याची आत्महत्या
तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गायकवाड वस्ती येथे घडली
उत्पादन वाढीसाठी ‘प्रूनिंग’ उपयुक्त ;सुरेश देसाई
पश्चिम महाराष्ट्र
कृषिपंडित सुरेश देसाई; एकदल, द्विदल धान्यासह उसाला फायदेशीर
राज्यात ७४१ लाख टन ऊस गाळप; ७४६.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन
महाराष्ट्र
यंदाच्या गाळप हंगामात दोन फेब्रुवारीअखेर राज्यात ७४१.३४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ७४६.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.
११ गुंठे जागेवर भाजीपाल्याचे बारमाही उत्पादन
कोकण
वेळास गावातील परकर दाम्पत्य ; महिन्यातून दोन वेळा पिकामुळे आर्थिक स्वावलंबन
अकोला : युरीयाची दुसरी मात्रा टाळा, अन्यथा उत्पादनात येईल घट
अकोला
शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा सल्ला
    go to top