Ahmednagar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar

Read Latest & Breaking Ahmednagar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ahmednagar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पारनेर : दारूची बाटली आडवीच
निघोजमध्ये महिलांचाच पुन्हा विजय; दारूबंदी कायदेशीरच
पाथर्डी : तहसील कार्यालयात भाजयुमोचे आंदोलन
राज्य सरकारने इंधनाचे दर कमी करावेत
इंदुरीकर महाराजांची तब्येत बिघडली; सर्व कार्यक्रम रद्द
पत्रक काढून इंदुरीकर यांनी ३० मे पर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.
दीड कोटी रुपयांचे स्टील जप्त
विशेष पोलिस महानिरीक्षक पथकाची कारवाई
अहमदनगर : साडेआठ लाखांच्या दुचाकी जप्त
दोघे जेरबंद; कोपरगावातील घटना
कलेक्‍टर कार्यालयाचे द्वार ‘अटकेपार’
एसटीपेक्षा रिक्षा भाडेच जादा; प्रशासनाची नागरिकांच्या सुविधेकडे डोळेझाक
कामगारांची मिरवणूक
देवगाव येथे वेळेत ऊसतोड पूर्ण केल्याने गावकऱ्यांकडून सन्मान
भाजप आरक्षणाच्या बाजूने; राधाकृष्ण विखे; आघाडी सरकार उघड्यावर
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणा संदर्भात मध्यप्रदेश सरकारने पुर्नविचार याचिका दाखल
ट्रॅक्टर व्यवहारात फसवणूक करणारा अटकेत
ट्रॅक्टर खरेदीच्या व्यवहारात चार लाख रूपयांची फसवणूक करणारा आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला
वैयक्तिक टीका केल्यास ‘जशास तसे’ - मधुकर पिचड
माजी मंत्री मधुकर पिचड; आमदार लहामटे यांचे नाव न घेता दिला इशारा
एफआरपी’चे थकीत ६४ लाख द्या!
नागवडे कारखान्याला प्रादेशिक सहसंचालकांचे निर्देश
मान्सूनपूर्व पावसाचा अहमदनगर जिल्ह्याला तडाखा
अहमदनगर
सोनई येथे वीज पडून चार शेळ्या दगावल्या
अहमदनगर : अत्यल्प मनुष्यबळ, दरमहा ३०० प्रसूती
अहमदनगर
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील स्थिती ः प्रशासनाचेही दुर्लक्ष
अहमदनगर : महामार्गावर कार उलटल्याने तिघे गंभीर जखमी
अहमदनगर
संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माळवाडी शिवारातील कुऱ्हाडे वस्ती येथे कारचा भीषण अपघात झाला
नगरच्या दोघी गाजवणार आयपीएल
अहमदनगर
आरती केदार, माया सोनवणेची निवड; पुण्यात होणार स्पर्धा
अहमदनगर : ११ हजार वारसांना अनुदान
अहमदनगर
कोरोना रिलीफ फंड ः ९७२ प्रकरणे अपिलात
भाजपचे मोठे नेते का गप्प बसतात, रोहित पवारांचा दरेकरांना सवाल
अहमदनगर
इतर नेत्यांविषयी खालच्या पातळीवरची भाषा वापरण्याचा 'छंद' आपल्याला दिसत नाही का?
अहमदनगर : जवखेडेचा आज निकाल
अहमदनगर
नगर जिल्ह्यासह राज्याचे लक्ष
धाकट्या भावाकडून थोरल्याच्या खून
अहमदनगर
राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे
go to top