Air India News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

Read Latest & Breaking Air India Marathi News. Get Trending & Top News Headlines on Air India along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सोलापूर : विमान प्राधिकरणाची ‘NOC’ तपासणार
आयुक्तांकडे ‘सिद्धेश्‍वर’च्या चिमणीबाबत ४ जुलैला सुनावणी
रतन टाटांच्या Air India ला 10 लाखांचा दंड, DGCA कडून कारवाई
संबंधित कंपनीकडून करण्यात आलेली ही कृती गंभीर आणि चिंतेची बाब असल्याचे डीजीसीएने म्हटले आहे.
कोल्हापूर-अहमदाबाद विमान सेवेस प्रतिसाद
आठवड्यातून तीन दिवस नियमित उड्डाण सुरू झाले
हवेत इंजिन बंद पडल्याने AI च्या विमानाचे मुंबईत इमरजन्सी लॅन्डिंग
घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे.
कॅम्पबेल विल्सन यांची एअर इंडियाच्या सीईओपदी नियुक्ती
50 वर्षीय विल्सन यांना प्री-सर्व्हिस आणि कमी खर्चातील एअरलाइन्समध्ये कामाचा 26 वर्षांचा अनुभव आहे.
एअर एशिया इंडिया खरेदीची एअर इंडियाची तयारी
टाटा ग्रूपच्या एअर एशिया इंडिया चा ताबा घेण्याची तयारी एअर इंडियाने केली असून त्यासाठी त्यांनी काँपिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडे अर्ज केला
टाटांची Air India खरेदी करणार Air Asia ची संपूर्ण भागीदारी?
एअर एशिया इंडियाने जून 2014 मध्ये उड्डाणास सुरुवात केली.
निपाणी : शिवाजी उद्यानात दाखल होणार विमान
संरक्षण खात्याच्या एअर क्राफ्ट अंतर्गत परवाना
हवाई प्रवास महागला; शुल्कात ४० टक्के वाढ
देशांतर्गत विमान प्रवास महाग
Corona! एअर इंडियाकडून हाँगकाँगला जाणारी उड्डाणे 23 एप्रिलपर्यंत रद्द
फ्लाइटमध्ये प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
ATF च्या किंमतीत वाढ, विमान प्रवास होऊ शकतो महाग
एटीएफच्या (ATF) किमतीत झालेली ही सलग आठवी वाढ आहे
खूशखबर: Air Indiaच्या कर्मचाऱ्यांसाठी TATAकडून पगारवाढ
देश
डबघाईला आलेली सरकारची एअर इंडिया कंपनी टाटाने काही दिवसांपूर्वी खरेदी केली होती.
AIR India : एअर इंडियाकडून दिल्ली-मॉस्को थेट विमान सेवा बंद!
ग्लोबल
युक्रेन-रशिया युद्धादरम्यान विमा संरक्षण न मिळाल्यानं एअर इंडियानं हे पाऊल उचललं आहे.
पुणे विमानतळाचा पश्न पंधरा दिवसात मार्गी लागणार - शरद पवार
पुणे
श्री.पवार म्हणाले - विमान तळासंदर्भात जागा निश्चित झाल्या, पण संरक्षण खात्याने हरकत घेतली
Video: विमान प्रवास महागण्याची शक्यता
New Delhi
एका वर्षात सहाव्यांदा दरवाढ
Air India Recruitment: टाटांच्या एअर इंडियात बंपर भरती! आजच करा अर्ज
एज्युकेशन जॉब्स
२७७ जागांसाठी ही भरती असून इमेलद्वारे अर्ज करायचा आहे.
टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची एअर इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
देश
टाटा सन्सचे अध्यक्ष चंद्रेशकरन हे कंपनीसोबत १०० हून अधिक टाटा ऑपरेटिंग कंपन्यांचे प्रमोटर आहेत.
कंदहार विमान अपहरणातील दहशतवाद्याचा पाकिस्तानात खात्मा
ग्लोबल
1999 मध्ये एअर इंडियाच्या IC-814 विमानाच्या अपहरणात त्याचा सहभाग होता.
go to top