aishwarya rai News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aishwarya rai

Read Latest & Breaking aishwarya rai Marathi News. Get Trending & Top News Headlines on aishwarya rai along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

ऐश्वर्याच्या पासपोर्टचा फोटो व्हायरल! बच्चन कुटूंबियांनी लावला डोक्याला हात!
विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय - बच्चनची डोकेदुखी वाढवणारी एक घटना समोर आली आहे.
राजामौलींच्या चित्रपटात ऐश्वर्या रॉय! पुढील चित्रपटातून होणार इंट्री?
बॉलीवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या रॉय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) ही आता टॉलीवूडच्या एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या चित्रपटामध्ये काम कऱणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
असशील विश्वसुंदरी म्हणून काय झालं! मेकअप वरुन ऐश्वर्या पुन्हा ट्रोल
बॉलीवूडची लावण्यसम्राज्ञी म्हणून जिच्या नावाचा नेहमीच उल्लेख केला जातो अशा ऐश्वर्याची सोशल मीडियावर चर्चा असते.
मिस वर्ल्ड बनण्यापूर्वी ऐश्वर्या रायनं केलं होतं खास फोटोशूट, मिळाले होते इतके पैसे
ऐश्वर्या रॉयचं ३० वर्षापूर्वीचं जुनं फोटोशुट व्हायरल होत आहे.
का घेतला होता या कलाकारांनी चित्रपटातून मोठा ब्रेक ? कारण..
अॅक्शन रोल करताना कधी कधी अभिनेत्यांना अनेक दुखापतींना सोमोरे जावे लागते.
Ponniyin Selvan 1: ऐश्वर्या रॉय मालामाल, केली कोट्यवधींची कमाई
बॉलीवूडची अभिनेत्री ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai Bachchan) ही सध्या चर्चेत आली आहे.
Cannes Festival: ऐश्वर्याला सोडून आराध्याकडं नजरा! चाहते म्हणे, 'आईपेक्षा...'
विश्वसुंदरीचा किताब मिळवणाऱ्या ऐश्वर्याचे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात.
Salman Ex Girlfriend: ऐश्वर्यासारखे त्या अभिनेत्रींकडूनही सत्य बाहेर येईलच
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीनं आता तर (salman khan) धक्कादायक खुलासा केला आहे.
Aishwarya Rai Good News: मणिरत्नम यांच्या 'PS1' मधून कमबॅक
विश्वसुंदरी आणि बॉलीवूडची स्टार अभिनेत्री ऐश्वर्या रॉय - बच्चन हिच्या चाहत्यांसाठी खूश खबर आहे.
ईडीच्या कार्यालयात गेल्यावर ऐश्वर्याला काय विचारलं?
बच्चन कुटूंबियांची सून ऐश्वर्या रायला (bollywood actor Aishwarya Rai Bachchan) देखील ईडीनं (Enforcement Directorate) चौकशीसाठी बोलावून घेतलं
पनामा पेपर्स लीक प्रकरणात                            बच्चन कुटुंबीयांचं नाव का ? पाहा video
जगभरात खळबळ उडवून दिलेल्या पनामा पेपर्स लीकप्रकरणी ईडीने अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला समन्स बजावले आहे. दिल्लीहून ईडीची पथकं मुंबईत दाखल झाली आहेत. काही ठिकाणी छापेमारी झाल्याचं प्राथमिक वृत्त आहे.
बच्चन कुटूंबियांची सुनबाई अडचणीत: काय आहे पनामा कनेक्शन?
मनोरंजन
बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (bollywood big b amitabh bachchan) यांच्यावर आता मोठं संकट आलं आहे.
ऐश्वर्या,बिग बींवर करचुकवेगिरीचा आरोप,पनामा पेपर लीक प्रकरणी दिल्लीत चौकशी
Maharastra
ऐश्वर्या,बिग बींवर करचुकवेगिरीचा आरोप,पनामा पेपर लीक प्रकरणी दिल्लीत चौकशी.पनामा पेपर लीक प्रकरणी समन्स बजावल्याची सुत्रांची माहिती.
Miss World आणि Miss Universe स्पर्धेत नेमका काय आहे फरक?
मनोरंजन
अनेक लोक मिस वर्ल्ड (Miss World) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेला एकच समजतात.
वयाचं कोणाला पडलंय, प्रेम महत्वाचं; वय विसरलेले 5 बॉलीवूड कपल्स
वेब स्टोरीज
नवरा वयानं लहान, धुमधडाक्यात केलं लग्न
'आमच्यात भांडण झालं की, आम्ही बंगालीतच बोलतो'
मनोरंजन
अभिषेकचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
go to top