Ajay Devgn News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajay Devgn

Read Latest & Breaking Ajay Devgn Marathi News. Get Trending & Top News Headlines on Ajay Devgn along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आजही मी अजयमुळेच 'सिंगल' पाहा कोणी अजयवर केलाय थेट आरोप?
बॉलीवूडमध्ये आजही काही सेलिब्रेटींच्या प्रेमप्रकरणांचे किस्से रंगवून सांगितले जातात.
Drishyam 2 : या दिवशी येतोय अजय देवगणचा ‘दृश्यम २’.. ही आहे खास बात..
तब्बल 7 वर्षानंतर ‘दृश्यम’ या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Flop Movies: टॉलीवूडपुढे टाकली मान! या वर्षातील बॉलीवूडचे 10 फ्लॉप चित्रपट
टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडच्या प्रेक्षकांना आपलेसं केलं आहे. मागच्या वर्षी अल्लु अर्जुनचा पुष्पा प्रदर्शित झाला होता.
शाहरुख-अजयला कुणी पाठवली 5-5 रुपयाची मनी ऑर्डर? कारणही ऐकाल तर व्हाल थक्क
सोशल मीडियावर ज्यानं कुणी शाहरुख-अजयला मनीऑर्डरची प्रत आणि पोस्ट टॅग केलीय त्याच्या नावाचा नुसता बोलबाला सुरु झाला आहे.
Kangana: अभिनेत्यांचे चेहरे उकडलेल्या अंड्यांसारखे! बॉलीवूडचे टोचले कान
बॉलीवूडची क्वीन कंगना ही नेहमीच तिच्या वादग्रस्त (Kangana Ranaut) वक्तव्यासाठी ओळखली जाते.
RRR ON OTT: आरआरआर ओटीटीवर 'त्या'च दिवशी का येतोय, काय आहे कारण?
आरआरआर (RRR) चित्रपट ज्यनियर एनटीआर (jr NTR)च्या वाढदिवसाचे निमित्त साधून ओटीटी (OTT) वर रिलीज करण्यात येणार आहे.
Top 5: ऑन स्क्रिन बॉलीवूड कलाकारांची ऑफ स्क्रिन घरं आहेत भलतीच शानदार
खऱ्या आयुष्यातील यांची शानदार महागडी घरं बघून तुम्ही थक्क व्हाल.
Ajay Sudeep Controversy: जावेद जाफरीनं ओतलं तेल, अजयचं ते वक्तव्य म्हणजे...
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) हा त्याच्या हिंदी भाषेवरुन केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.
Movie Release : आज सात चित्रपट आमने-सामने, काटेकी टक्कर..
आज २९ एप्रिल रोजी सात चित्रपट रिलीज झाले आहेत. हे सातही चित्रपट दर्जेदार असून मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.
Ajay Devgn: माझ्या मुलांना सांगावं लागतं माझा चित्रपट प्रदर्शित झालाय
बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण हा सध्या चर्चेत आला आहे. यापूर्वी अजयला त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रमोशन करताना पाहिलेलं नाही.
देशात राष्ट्रभाषेवरून गदारोळ; जाणून घ्या, किती लोक बोलतात हिंदी
2011 च्या भाषिक जनगणनेत 121 मातृभाषा असून त्यातील 22 भाषांचा संविधानाच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
'भारतात फक्त एकच भाषा' : अजय- सुदीप वादावर सोनू सूद
मनोरंजन
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून सुरु झालेल्या कलाकारांच्या वादात आता अभिनेता सोनू सूद यानेही महत्वाचे विधान केले आहे.
Bollywood vs South: अजय - सुदीपच्या वादात भजन सम्राट अनुप जलोटांची उडी
मनोरंजन
भारतातील मनोरंजन विश्वामध्ये सध्या अजय देवगण (Ajay Devgn) आणि सुदीपचा (Sudeep) वाद सुरु आहे.
नेमकं कुणाचं चुकलं अजयचं की, सुदीपचं? वाद राष्ट्रभाषेचा
फोटोग्राफी
बॉलीवूडचा अभिनेता अजय देवगण आणि टॉलीवूडचा सुदीप यांच्यात सुरु असलेल्या वादानं आता राजकीय रंग धारण केला आहे.
अजय देवगणने चूक केलीच पण, जाणून घ्या हिंदी राष्ट्रभाषा का नाही झाली?
देश
अजय देवगण यांनी किच्चा सुदीपला रिप्लाय करत हिंदी आमची राष्ट्रभाषा आहेच आणि मातृभाषा देखील आहे असं म्हटलं होतं.
'साऊथ स्टार्सवर बॉलीवूडकर जळतात'; राम गोपाल वर्माची 'अजय-किच्चा' वादात उडी
मनोरंजन
साऊथ अभिनेता किच्चा सुदीपच्या एका ट्वीटवरनं सुरु झालेल्या मुद्दयाला आता वादाचा रंग चंढला आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतापले, अजय देवगणचा समाचार
मनोरंजन
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून सुरु झालेल्या कळकरांमधील वादात सिद्धरामय्या यांनीही उडी घेत अजय देवगणला सुनावले आहे.
अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांच्यात राष्ट्रभाषेवरुन वाद.. म्हणाले, हिंदी..
मनोरंजन
हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही हा वाद बराच जुना आहे. या वादात आता अभिनेता अजय देवगण आणि किच्चा सुदीप यांनीही उडी घेतली आहे.
अजय देवगण Vs किच्चा सुदीप: राष्ट्रभाषेवरून जुंपली, सिंघमनं फटकारले
मनोरंजन
सिंघमनं टॉलीवूडच्या किच्चा सुदीपला फटकारले, तुम्ही आता...
go to top