akkalkot News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akkalkot

Read Latest & Breaking akkalkot Marathi News. Get Trending & Top News Headlines on akkalkot along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अक्कलकोट तालुक्यात पितापूर येथे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर
अक्कलकोट तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी पितापूर येथे 8 कोटी 68 लाख रुपये खर्चाचे दोन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.
सोलापूर : एका डुलकीने घेतला पाच जणांचा जीव
पंढरपूरहून अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात
अक्कलकोट येथे श्रीराम जन्मोत्सव महाआरती व शोभायात्रेने उत्साहात संपन्न
अक्कलकोट येथे श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव विविध धार्मिक उपक्रमाने व शहरातील भव्य शोभायात्रेने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला
नाविंदगी ता.अक्कलकोट येथे केळीच्या बागेत बिबट्या
बिबट्या आढळल्याने परिसरातील शेतकरी बांधवात घबराट पसरली
चुकीच्या पद्धतीने अदा केलेल्या भूसंपादन रक्कमेची चौकशी करा : कल्याणशेट्टी
लाभधारक शेतकरी बांधवांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना मोबदला द्या
विठुरायाची पंढरी अन्‌ स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट कोरोनामुक्‍त
जिल्ह्यातील अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर हे तालुके कोरोनामुक्‍त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे विठुरायाची पंढरी (शहर), स्वामी समर्थांचे अक्‍कलकोट आणि करमाळा, माढा, माळशिरस या शहरातील कोरोना हद्दपार झाला आहे. मंगळवेढा व बार्शीचा ग्रामीण भाग कोरोनामुक्‍त झाला आहे.
अक्कलकोट : भाविकांना प्रतीक्षा पर्यटक निवासाची
प्रारंभासाठी अक्कलकोटकरांना मिळतेय ‘तारीख पे तारीख’
या अन्नछत्रात लतादीदींनी लाटल्या पोळ्या अन् भेट दिल्या अलिशान गाड्या
लतादीदी आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या कुटुंबाचे ऋणानुबंध अनेक वर्षांपासून आहेत.
सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर अपघात! सहाजण गंभीर जखमी
यावेळी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली.
लॉकडाउनमध्ये वाढला 'ती'च्या जन्माचा टक्‍का!
अक्‍कलकोट, सांगोल्यात जन्मदर सर्वाधिक; अंगणवाडी सेविकांचा गर्भवतींवर वॉच
'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी 'कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'
'स्वामीभक्तांच्या सोयीसाठी "कनेक्‍टिव्हिटी'ची गरज'
कर्नाटकातील तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे पोलिसांच्या ताब्यात
कर्नाटकातील 32 वर्षीय तरुणाचे गुप्तांग कापले! तिघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भक्तांचा महापूर
सोलापूर
आज त्रिपुरारी पौर्णिमा असल्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र या राज्यातून असंख्य भाविक गेल्या दोन दिवसापासून शहरात दर्शन घेण्यासाठी येत आहेत
कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी
सोलापूर
कुंभारीजवळ भरगच्च भरलेल्या जीपचे फुटले टायर; सहा ठार, आठ जखमी
सोलापूर- अक्‍कलकोट बसची तोडफोड; अज्ञाताचे कृत्य
सोलापूर
अक्‍कलकोट आगाराची बस (क्र. एमएच 11 बीएल 9398) ही अक्‍कलकोट ते सोलापूर फेरी पूर्ण करुन परतीच्या प्रवासासाठी अक्‍कलकोटकडे निघाली होती.
अक्कलकोट हे ऊर्जा देणारे तीर्थक्षेत्र : देवेंद्र फडणवीस
सोलापूर
आम्ही मंजूर केलेल्या 166 कोटींच्या विकास आराखड्यातील उर्वरित 146 कोटी रुपये त्वरित वितरित करा, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले
बी.टेक. शिकणाऱ्या विरेशची कुटुंबासाठी धडपड
सोलापूर
अक्कलकोट शहरातील कुंभार गल्लीत रहाणारा विरेश कुंभार हा सध्या बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात शिकत आहे.
मोर्चा पुढे गेला कि, मागे दुकानदारांचा व्यापार सुरु; अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद
सोलापूर
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथे आज बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसला.
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!
सोलापूर
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले!
गवंडी काम करणारा स्वामींनाथ झगडतोय गंभीर आजाराशी
सोलापूर
मुलाच्या उपचारासाठी आई करतेय हॉटेलात काम
go to top