Akola News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Read Latest & Breaking Akola Marathi News. Get Trending & Top News Headlines on Akola along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

अकोला : जातीय समीकरणे ठरविणार उमेदवार!
आरक्षणानंतर मनपा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; ओबीसींच्या उमेदवारीबाबत राजकीय पक्षांमध्ये मंथन
अकाेला : खरीप हंगामाचा नियोजनशून्य कारभार
कृषी विभागाला रिक्त पदांचे ग्रहण; कृषीचे अधिकारी कर्मचारी बदल्यांच्या नियोजनात व्यस्त
अकोला : तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे असहकार आंदोलन
वेतन राेखले; शासनाच्या कारवाईने असंतोष वाढला
अकोला : ‘दामिनी’ देणार वीज पडण्याची सूचना!
दामिनी ॲपचा वापर करून वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन
चोरीचे सोने खरेदी प्रकरण ; सराफा व्यापाऱ्यास अटक
जालना येथील रुक्मिणी गार्डन जवळ एका घरात २२ मे रोजी चोरी झाली होती सदर चोरीत चोरट्यांनी ४१ लाखांचे सोने चोरून नेले होते...
अकाेला : SC साठी १५ तर ST साठी दोन जागा हाेतील आरक्षित!'
महिला आरक्षण साेडतीचा कार्यक्रम जाहीर
अकोला : कोकणातील समुद्रात बुडून युवकाचा मृत्यू
मृतक शिवसेना आमदार नितीन देशमुखांचा भाचा
अकोला : केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते शनिवारी उड्डाणपुलाचे उद्‍घाटन
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात पुस्तक प्रकाशन
अकोला : MIDCपरिसरातील दोन गुंड हद्दपार
गुन्हेगारांवर वचक बसविण्याचा प्रयत्न
अकोला : पावसाळा तोंडावर; उपाययोजना कागदावर
पाणीटंचाईचे चटके तीव्र; दिलासा देणारी कामे अपूर्ण
अकाेला : एमबीबीएस प्रवेशासाठी ५५ लाखांची मागणी!
अकोटात १६ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल
अकाेला : पेट्रोल पंपावरच अवैध पेट्रोल विक्री
कापशी येथे अवैध पेट्रोल विक्रेत्यांचा सुळसुळाट; ज्यादा दराने केली जाते विक्री
अकोला : चार वर्षांत दोन रस्‍त्याचे १३ टक्के काम!
अकोला
भाजप आमदारांचा बांधकाम विभागात ठिय्या; तेल्हारा-अकाेट तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट
अकाेला : गावखेड्यावर लालपरी रूसलेलीच
अकोला
एसटी सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांची मागणी
एक आक्रोश अकोल्यातील पाण्यासाठीही होऊन जाऊ द्या!
अकोला
भाजपच्या सत्तेत दोनवेळा दररोज पाण्याची घोषणा; अंमलबजावणी मात्र नाही
अकोला : चार हजार मजुरांच्या हाताला हक्काचे काम
अकोला
मनरेगा अंतर्गत कामांना प्रतिसाद
अकोला : ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी २३ उमेदवारांचे अर्ज दाखल
अकोला
छाननी : वैध-अवैधतेवर शिक्कमोर्तब आज
अकोला : तलाठ्यांचे आजपासून बेमुदत आंदोलन
अकोला
शेतकऱ्यांची कामे व ऑनलाइनची कामेच करण्यावर ठाम
अकोला : मनपा शाळांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण द्यावे
अकोला
डॉ. अशोक ओळंबे यांची मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
अकाेला : मानोरा तालुक्यात अवकाळीचा एक बळी
अकोला
शेंदोना परिसरात अवकाळी पावसाचा फटका; झाडे पडली, इमारतीवरील टिनपत्रे उडाली
go to top