akola coproration News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola coproration

Read Latest & Breaking akola coproration Marathi News. Get Trending & Top News Headlines on akola coproration along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

शिंदेंचे बंड भाजपचे षडयंत्र; आमदार नितीन देशमुख यांचा आरोप
मुंबईवरून सुरत व तेथून गुवाहाटीपर्यंत शिंदे यांच्यासोबत असलेले नितीन देशमुख बुधवारी रात्री अकोल्यात परतले.
लाचखोर पोलिसाला अटक; तीन शिपाई फरार
अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी आसेगाव पोलिस ठाण्यातील चार पोलिसांविरोधात अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज कारवाई
बोराखेडी ठाणेदार व पोलिस कर्मचाऱ्यात जुंपली; जुगार प्रकरणात ६० हजार घेतल्याचा आरोप
सोशल मीडियावर कारवाईचा व्हिडीओ व इतर मजकूर पोस्ट; पोलिस वर्तुळात खळबळ
अकोला जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के
बार्शीटाकळी जवळ काल सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून, मालमत्तेचे वा कोणतीही जीवित हानी झाल्याचे वृत्त नाही
तिने पाण्या साठी विचारले अन् त्याने काढली छेड
त्या आंबट शोकीन ब्रोकर च्या घरी धडकल्या रणरागिनी
मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने कसली कंबर!
उमेदवारांचा शोध सुरू; इच्छुकांकडून मागविणार अर्ज
गुटखा जप्ती: जुने शहर डीबी स्क्वॉड निलंबित!
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी कामात कसूर केल्यामुळे जुने शहर पोलिस ठाण्यातील बीट जमादारासह डीबी स्क्वॉडमधील पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश
अकोला : बियाणे महोत्सवात १२ कोटींची उलाढाल
तीन दिवसात ८५५४ क्विंटलचे बुकिंग तर, ४४११ क्विंटल बियाण्यांची विक्री
काँग्रेस, शिवसेनेचे तुर्तास ‘एकला चलो रे’
महानगरपालिका निवडणूक ः महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीची होणार कोंडी
अकोला : उद्या मतदान; आज रवाना होणार मतदान पथके
ग्रामपंचायतच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक
ओबीसीशिवाय आरक्षण जाहीर
महानगरपालिका निवडणूक : ४६ महिलांसाठी प्रभाग राखीव; हरकतीसाठी मिळणार सहा दिवस
चोरीचे सोने खरेदी प्रकरण ; सराफा व्यापाऱ्यास अटक
जालना येथील रुक्मिणी गार्डन जवळ एका घरात २२ मे रोजी चोरी झाली होती सदर चोरीत चोरट्यांनी ४१ लाखांचे सोने चोरून नेले होते...
अकाेला : SC साठी १५ तर ST साठी दोन जागा हाेतील आरक्षित!'
अकोला
महिला आरक्षण साेडतीचा कार्यक्रम जाहीर
अकोला : पावसाळा तोंडावर; उपाययोजना कागदावर
अकोला
पाणीटंचाईचे चटके तीव्र; दिलासा देणारी कामे अपूर्ण
यंदाच्या खरिपासाठी हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धा
अकोला
शनिवारी स्पर्धेचे उद्‍घाटन; राज्यभरातील शेतकरी ऑनलाइन सहभागी
तेल्हारा तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी
अकोला
रसवंतीवर पडले झाड; केळी पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांची मदतीची मागणी
ई-वाहन खरेदी करताय, अधिकृत मान्यता बघितली का?
अकोला
उपप्रादेशिक परिवहन विभाग राबविणार विशेष तपासणी मोहीम
अवैध नळ खंडीत करताना नागरिकांचा विरोध
अकोला
अमृत योजनेतून दिलेल्या जोडण्यांची मनपाकडे नोंदच नाही
विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अजूनही वंचित
अकोला
प्राचार्यांचे वेतन रोखणार, जिल्हाधिकारी यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
जावयाने केली सासू व मेव्हणीची हत्या
अकोला
शेलुबाजार येथे दुहेरी हत्याकांडाचा थरार, आरोपी गजाआड
go to top